जर्मनीत चोर सोडून संन्याशाला फाशी, काय आहे नेमकं प्रकरण!

    24-Jun-2024
Total Views | 34
migrant-rapists-walk-free-after-raping


नवी दिल्ली :    जर्मनीतील बलात्कार प्रकरणात चक्क धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षा झाली नसल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या बलात्कार प्रकरणावर टीका करणाऱ्या युवतीलाच शिक्षेला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे युवतीने बलात्कार करणाऱ्या नराधमांना म्हटले की, तुम्हाला आरशात बघायला लाज वाटत नाही का, डुक्कर व पृथ्वीवरचे ओझे असे तिने संबोधले होते.


दरम्यान, हॅम्बुर्ग येथील २० वर्षीय युवतीला तुरुंगात पाठवण्यात आले असून १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणारे हे जर्मनीतील इस्लामिक देशांतील घुसखोर असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बलात्कार करणाऱ्यांनी मुलीच्या 'डुक्कर आणि पृथ्वीवरचे ओझे' या कमेंटची माहिती पोलिसांना दिली होती.


काय होतं संपूर्ण प्रकरण?

१४ वर्षांच्या मुलीवर बलात्काराची ही घटना २०२० मध्ये घडली होती. हॅम्बुर्गमधील एका पार्कमध्ये ही मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत बसली होती. कोविडमुळे लादलेल्या निर्बंधांच्या आधारे पोलिसांनी येथे छापा टाकला तेव्हा त्याचे सर्व मित्र पळून गेले. यानंतर मुलीला एकटी वाटू लागली आणि तिने मार्ग शोधण्यास सुरुवात केली.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121