देशात सुरू झालेल्या ३४ वंदे भारत एक्सप्रेस नेमक्या कुठे धावतात?

देशभरातील एकूण वंदे भारत एक्सप्रेसची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

    25-Sep-2023
Total Views | 66
Vande Bharat Express update


मुंबई
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २४ सप्टेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या वंदे भारत गाड्या म्हणजे, देशभरातील दळणवळण व्यवस्था सुधारणे आणि रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणे, या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या परिपूर्तीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळेच आज वंदे भारत एक्सप्रेसबद्दलची A TO Z माहिती आपण घेणार आहोत. तसेच देशात सुरू झालेल्या ३४ वंदे भारत एक्सप्रेस नेमक्या कुठे धावतात? आणि देशभरातील एकूण वंदे भारत एक्सप्रेसची संपूर्ण माहिती एका क्लिकवर तुम्हाला आम्ही उपल्ब्ध करून दिली आहे.

१) गाडीचे नाव - नवी दिल्ली - वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात-१५ फेब्रुवारी २०१९
गाडीचा क्रमांक - २२४३५/२२४३६
स्थानकांचे थांबे - नवी दिल्ली-कानपुर- प्रयागराज - वाराणसी
अंतर - ७५९ किलोमीटर
तास- ८ तास
तिकिट दर - CC चा दर ११४० रुपये आणि EC चा दर २९२५ रुपये

२)गाडीचे नाव - नवी दिल्ली-कटरा(वैष्णोदेवी) वंदे भारत एकस्प्रेस

सुरुवात- ३ ऑक्टोबर २०१९
गाडीचा क्रमांक - २२४३९/२२४४०
स्थानकांचे थांबे - नवी दिल्ली - अंबाला- लुधियाना -जम्मू तावी- श्री माता वैष्णोदेवी
अंतर - ६५५ किलोमीटर
तास- ८ तास
तिकिट दर - CC चा दर १३०० रुपये आणि EC चा दर २६३५ रुपये


३)गाडीचे नाव - मुंबई सेंट्रल - वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- ३० सप्टेंबर २०२२
गाडीचा क्रमांक - २०९०१/२२९०२
स्थानकांचे थांबे - मुंबई सेंट्रल - बोरीवली-वापी- सुरत- वडोदरा- अहमदाबाद- गांधीनगर
अंतर - ५२२ किलोमीटर
तास- ६ तास २५ मिनिट
तिकिट दर - AC- ११०० रुपये ते १६०० रुपये आणि EC- २००० ते २८०० रुपये

४ )गाडीचे नाव - नवी दिल्ली - अंब अंदौरा वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- १३ ऑक्टोबर २०२२
 गाडीचा क्रमांक - २२४४७/२२४४८
स्थानकांचे थांबे - नवी दिल्ली- अंबाला- चंदीगढ- आनंदपूर साहिब- ऊना-अंब अंदौरा
अंतर - ४१२ किमी
तास- ५ तास १५ मिनीट
तिकिट दर - AC- १२४० , EC- २२४०

५) गाडीचे नाव - चेन्नई सेंट्रल - म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- ११ नोव्हेंबर २०२२
गाडीचा क्रमांक - २०६०७/२०६०८
स्थानकांचे थांबे - चेन्नई सेंट्रल -काटपाडी -केएसआर बंगळूर- म्हैसूर
अंतर-४९६ किमी
तास - ६ तास ३० मिनीट
तिकिट दर - AC- ९२१ , EC- १८८०

६)गाडीचे नाव - बिलासपूर - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- ११ डिसेंबर २०२२
गाडीचा क्रमांक - २०८२५/२०८२६
स्थानकांचे थांबे - बिलासपूर-रायपूर-दुर्ग-राजनांदगांव-गोंदिया-नागपूर
अंतर-४१२ किमी
तास- ५ तास ३० मिनीटे
तिकिट दर - CC- ४७० रुपये,EC - ९०५ रुपये

७)गाडीचे नाव - हावडा - न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- ३० डिसेंबर २०२२
गाडीचा क्रमांक - २२३०१/२२३०२
स्थानकांचे थांबे - हावडा-बोलपूर-शांतिनिकेतन-माल्दा टाऊन-बारसोई-न्यू जलपाईगुडी
अंतर-५६५ किमी
तास- ७ तास ३० मिनीटे
तिकिट दर - CC\AC -१५६५,EC- २८२५


८) गाडीचे नाव - विशाखापट्टणम - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात-१५ जानेवारी २०२२
गाडीचा क्रमांक - २०८३३/२०८३४
स्थानकांचे थांबे - विशाखापट्टणम-राजमुंद्री-विजयवाडा-खम्मम-वारंगल-सिकंदराबाद
अंतर-६९८ किमी
तास- ८ तास ३० मिनीटे
तिकिट दर - AC - १७२० , EC- ३१७०

९) गाडीचे नाव - मुंबई छशिमट - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

सुरूवात-१० फेब्रुवारी २०२२
गाडीचा क्रमांक - २२२२५/२२२२६
स्थानकांचे थांबे - मुंबई छशिमट-दादर-कल्याण-पुणे-कुर्डुवाडी-सोलापूर
अंतर- ४५२ किमी
तास- ६ तास ३० मिनीटे
तिकिट दर - AC- १३००, EC- २३६५

१० ) गाडीचे नाव - मुंबई छशिमट - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस

सुरूवात-१० फेब्रुवारी २०२२
गाडीचा क्रमांक - २२२२३/२२२२४
स्थानकांचे थांबे - मुंबई छशिमट-दादर-ठाणे-नाशिक रोड-शिर्डी
अंतर-३३९ किमी
तास-५ तास २० मिनीटे
तिकिट दर - AC- ९७५, EC- १८४०

११)गाडीचे नाव - भोपाळ (हबीबगंज) - हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्सप्रेस

सुरूवात- १ एप्रिल २०२३
गाडीचा क्रमांक - २०१७१/२०१७२
स्थानकांचे थांबे - भोपाळ हबीबगंज-आग्रा छावणी-ग्वाल्हेर-झाशी-हजरत निजामुद्दीन
अंतर-७०२ किमी
तास- ७ तास ३० मिनीटे
तिकिट दर - AC- १७३५ , EC- ३१८५

१२)गाडीचे नाव - सिकंदराबाद - तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस

सुरूवात-८ एप्रिल २०२३
गाडीचा क्रमांक - २०७०१/२०७०२
स्थानकांचे थांबे - सिकंदराबाद-नालगोंडा-गुंटुर-ओंगोल-नेल्लूर-तिरुपती
अंतर-६६१ किमी
तास- ८ तास ३० मिनीटे
तिकिट दर - AC - १६८०, EC- ३०८०

१३) गाडीचे नाव - चेन्नई सेंट्रल - कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात-८ एप्रिल २०२३
गाडीचा क्रमांक - २०६४३/२०६४४
स्थानकांचे थांबे - चेन्नई सेंट्रल-सेलम-ईरोड-तिरुपूर-कोइंबतूर
अंतर- ४९५ किमी
तास- ५ तास ५० मिनीटे
तिकिट दर - AC-१३६५ , EC-२४८५

१४)गाडीचे नाव - दिल्ली छावणी - अजमेर वंदे भारत एक्सप्रेस

सुरूवात-१२ एप्रिल २०२३
गाडीचे नाव - दिल्ली छावणी - अजमेर वंदे भारत एक्सप्रेस
गाडीचा क्रमांक - २०६४३/२०६४४
स्थानकांचे थांबे - दिल्ली छावणी-गुरुग्राम-अल्वर-जयपूर-अजमेर
अंतर- ४२८ किमी
तास-५ तास १५ मिनीटे
तिकिट दर - AC -१२५० , EC -२२७०

१५)गाडीचे नाव - कासारगोड - तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस

सुरूवात-२५ एप्रिल २०२३
गाडीचा क्रमांक - २०६३३/२०६३४
स्थानकांचे थांबे - कासारगोड-कण्णुर-कोळिकोड-षोरणूर-तृशुर-एर्नाकुलम टाउन-कोट्टायम-कोल्लम-तिरुवनंतपुरम सेंट्रल
अंतर- ५८६ किमी
तास-८ तास ०५ मिनीटे
तिकिट दर - AC-१५२० , EC-२८१५

१६) गाडीचे नाव - हावडा - पुरी वंदे भारत एक्सप्रेस

सुरूवात-१२ मे २०२३
गाडीचा क्रमांक - २२८९५/२२८९६
स्थानकांचे थांबे - हावडा-खरगपूर-बालासोर-भद्रक-जाजपूर केओंझार रोड-कटक जंक्शन-भुवनेश्वर-खुर्दा रोड जंक्शन-पुरी
अंतर- ५०० km
तास- ६ तास
तिकिट दर - AC-१२६५, EC- २४२०

१७) गाडीचे नाव - आनंद विहार टर्मिनल - देहरादून वंदे भारत एक्सप्रेस

सुरूवात-२५ मे २०२३
गाडीचा क्रमांक - २२४५७/२२४५८
स्थानकांचे थांबे - हरिद्वार- रुरकी-सहारनपूर-देवबंद-मुझफ्फरनगर-मेरठ सिटी जंक्शन-आनंद विहार टर्मिनल
अंतर-३०२ किमी
तास- ४ तास
तिकिट दर - AC- १६५, EC- १८९०

१८) न्यू जलपाईगुडी - गुवाहाटी वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात-२९ मे २०२३
गाडीचा क्रमांक - २२२२७/२२२२८
स्थानकांचे थांबे - न्यू जलपाईगुडी-न्यू कूच बिहार- न्यू अलीपुरदुर-कोकराझार-न्यू बोनगाईगाव-कामाख्या-गुवाहाटी
अंतर- ४०७ किमी
तास- ५ तास ३० मिनिटे
तिकिट दर - AC-१७५, EC-२०२५

१९ )गाडीचे नाव - मुंबई सीएसएमटी - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस

सुरूवात- २७ जून २०२३
गाडीचा क्रमांक - २२२२९/२२२३०
स्थानकांचे थांबे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दादर Ctrl-ठाणे-पनवेल इन- खेड-रत्नागिरी-कणकवली- थिविम आणि गोवा मडगाव जंक्शन
अंतर- ५८१ किमी
तास- ७ तास ४५ मिनिट
तिकिट दर - AC-१८१५, EC- ३३६०

२०) गाडीचे नाव - पाटणा - रांची वंदे भारत एक्सप्रेस

सुरूवात-२७ जून २०२३
गाडीचा क्रमांक - २२३४९/२२३५०
स्थानकांचे थांबे - दुर्गापूर-आसनसोल-जामतारा-जसिडीह जंक्शन-लकीसराय जंक्शन-मोकामेह जंक्शन-पाटणा साहेब-पाटणा जंक्शन
अंतर- ५३१ किमी
तास- ६ तास ३० मिनिट
तिकिट दर - AC-१०२५ , EC- १९३०

२१) गाडीचे नाव - के एस आर बेंगळुरू - धारवाड वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- २७ जून २०२३
गाडीचा क्रमांक - २०६६१/२०६६२
स्थानकांचे थांबे - केएसआर बेंगलुरु-यशवन्तपुर जं-दावणगेरे-एसएसएस हुबली जं-धारवाड़
अंतर- ४९० किमी
तास- ६ तास २५ मिनिट
तिकिट दर - AC- ११८५ ,EC- २२६५

२२) गाडीचे नाव - राणी कमलापती (हबीबगंज) - जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- २७ जून २०२३
गाडीचा क्रमांक - २०१७३/२०१७४
स्थानकांचे थांबे - राणी कमलापती (हबीबगंज) -नर्मदापुरम-इटारसी जंक्शन-पिपरीया-नरसिंगपूर-जबलपूर जंक्शन
अंतर- ३३० किमी
तास- ४ तास ३५ मिनिट
तिकिट दर - AC-१०५५, EC- १८८०

२३)गाडीचे नाव - इंदूर - भोपाळ वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- २७ जून २०२३
गाडीचा क्रमांक - २०९११/२०९१२
स्थानकांचे थांबे - इंदूर जंक्शन-उज्जैन जंक्शन-भोपाळ जंक्शन
अंतर- २४८.४१ किमी
तास- ३ तास
तिकिट दर - AC- ८१० , EC- १५१०

२४) गाडीचे नाव - जोधपूर - साबरमती (अहमदाबाद) वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- ७ जुलै २०२३
गाडीचा क्रमांक - १२४६१/१२४६२
स्थानकांचे थांबे - पाली मारवाड-फलना-अबू रोड-पालनपूर जंक्शन-महेसाणा जंक्शन-साबरमती (अहमदाबाद)
अंतर- ४४९ किमी
तास- ६ तास १० मिनट
तिकिट दर -

२५ ) गाडीचे नाव - गोरखपूर - लखनौ चारबाग वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- ७ जुलै २०२३
गाडीचा क्रमांक - २२५४९/२२५५०
स्थानकांचे थांबे - गोरखपूर जंक्शन-बस्ती-अयोध्या जंक्शन-लखनौ चारबाग
अंतर- २९६ किमी
तास- ४ तास १५ मिनट
तिकिट दर - AC-८९०, EC- १६७०

२६) गाडीचे नाव - उदयपूर-जयपूर वंदे भारत

सुरुवात- २४ सप्टेंबर २०२३
गाडीचा क्रमांक - २०९८०
स्थानकांचे थांबे - उदयपूर-राणा प्रताप नगर-मावळी जंक्शन-चित्तौड़गड जंक्शन-भिलवाडा-बिजाईनगर-अजमेर जंक्शन-किशनगड-जयपूर जंक्शन
अंतर- ४३५ किमी
तास- ६ तास १५ मिनटे
तिकिट दर -

२७) गाडीचे नाव - तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- २४ सप्टेंबर २०२३
गाडीचा क्रमांक - २०६६६
स्थानकांचे थांबे - विरुधुनगर-मदुराई-दिंडीगुल- तिरुची- विल्लुपुरम आणि तांबरम.
अंतर- ६५२ किमी
तास- ७ तास ३० मिनट
तिकिट दर - CC- १६६५

२८) गाडीचे नाव - हैदराबाद -बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
 
सुरुवात- २४ सप्टेंबर २०२३
गाडीचा क्रमांक - २०७०३/२०७०४
स्थानकांचे थांबे - शादनगर-महबूबानगर-गडवळ-कर्नूल शहर-ढोणे-अनंतपूर-धर्मावरम-हिंदुपूर-येलाहंका
अंतर-
तास-
तिकिट दर - CC-१६००, EC -२९१५

२९) गाडीचे नाव - विजयवाडा-चेन्नई-(रेणूगुंटा मार्ग)

सुरुवात- २४ सप्टेंबर २०२३
गाडीचा क्रमांक - २०६७८
स्थानकांचे थांबे - रेनिगुंटा-नेल्लोर- ओंगोल-तेनाली.
अंतर- ५१६ किमी
तास- ६ तास ४० मिनट
तिकिट दर - CC-१४२० , EC-२६३०

३०) गाडीचे नाव - पाटणा- हावडा वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- २४ सप्टेंबर २०२३
गाडीचा क्रमांक -
स्थानकांचे थांबे - पटना साहिब- मोकामा- लखीसराय- जसिदिह- जामतारा- आसनसोल आणि दुर्गापूर
अंतर- ५३२ किमी
तास-
तिकिट दर - AC-११६०, EC-२३२५

३१) गाडीचे नाव - कासारगोड-तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- २४ सप्टेंबर २०२३
गाडीचा क्रमांक - २०६३१
स्थानकांचे थांबे - कासारगोड-कन्नूर-कोझिकोड-तिरूर-शोरानूर-त्रिसूर-एर्नाकुलम-अलेप्पी-कोल्लम जंक्शन-तिरुवनंतपुरम
अंतर- ५८६ किमी
तास- ८ तास ५ मिनट
तिकिट दर - AC\CC-१५५५, EC-२८३५

३२) गाडीचे नाव - राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- २४ सप्टेंबर २०२३
गाडीचा क्रमांक - २०८३५\२०८३६
स्थानकांचे थांबे - झारसुगुडा जंक्शन- संबलपूर शहर- रायराखोल- अंगुल- तालचेर रोड- ढेंकनाल- कटक- भुवनेश्वर- खुर्दा रोड जं.
अंतर- ५०५ किमी
तास- ७ तास ४५ मिनिट
तिकिट दर - CC-१४१०, EC-२५९५

३३)गाडीचे नाव - रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- २४ सप्टेंबर २०२३
गाडीचा क्रमांक - २०८९८
स्थानकांचे थांबे - मुरी- कोटशिला- पुरुलिया जंक्शन- चांडिल जंक्शन- टाटानगर जंक्शन- खरगपूर जंक्शन.
अंतर- ४६३ किमी
तास- ७ तास
तिकिट दर - CC-११५५, EC-२२००

३४)गाडीचे नाव - जामानगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

सुरुवात- २४ सप्टेंबर २०२३
गाडीचा क्रमांक - २२९२५/२२९२६
स्थानकांचे थांबे - राजकोट- वांकानेर जंक्शन- सुरेंद्रनगर- विरमगाम जंक्शन- साणंद- साबरमती जं.
अंतर- ३३२ किमी
तास- ४ तास ४० मिनिट
तिकिट दर - CC-९५५ , EC-१७९०




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121