२० जून २०२५
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे वॉशिंग्टन भेटीचे निमंत्रण नाकारले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अमेरिकेला भेट देता येणार नाही, असे सांगून त्यांनी ..
चेन्नईच्या अलंदूर येथील महिला पासपोर्टसाठी अर्ज करायला पासपोर्ट प्राधिकरणाकडे गेली असता प्राधिकरणाने पतीच्या स्वाक्षरीशिवाय पासपोर्ट मिळणार नाही, असा निर्णय दिला होता. या निर्णयाला एका याचिकेद्वारे मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर ..
विशेष प्रतिनिधी केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि कांग्रेस नेते व्ही.डी. सतीसन यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) भाजपशी संधान असल्याचा आरोप केला. त्यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर केरळमधील मुस्लिम बहुल जिल्हा असलेल्या ..
काँग्रेस आणि राजदचे धोरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पायदळी तुडविण्याचे आहे, तर मोदी मात्र बाबासाहेबांना आपल्या ह्रदयात ठेवतो; अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये सिवान या लालूप्रसाद यादव यांच्या बालेकिल्ल्यातून विधानसभा निवडणुकीचे ..
पश्चिम बंगालमधील ममता सरकार दिघा जगन्नाथ धामचा प्रसाद 'दुआरे सरकार' योजनेअंतर्गत वाटप करत आहे. हे प्रसाद जगन्नाथ मंदिर धाम ट्रस्टकडून बनवले जात नसून स्थानिक पातळीवर बनवले जात आहेत. गंभीर म्हणजे, प्रसाद इस्लाम समर्थक मिठाई विक्रेत्यांनी बनवल्याचे ..
विशेष प्रतिनिधी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकल्यानंर फिल्डमार्शल झालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारतामध्ये साहजिकत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, यामागे भारताच्या ..
बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर दि. ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक आणि अवामी लीगच्या सदस्यांवरील अत्याचाराची मालिका सुरू झाली. युनूस ..
श्री काशी विश्वनाथ मंदिरात १७ नद्या, ९ सप्तसागर आणि १६ तीर्थस्थळांच्या पाण्याने श्री विश्वेश्वर यांना जलाभिषेक करण्यात आला. काशीचे रहिवासी, मंदिराचे पुजारी, तीर्थपुरोहित आणि विद्वानांनी या अभिषेकात भाग घेतला...
१९ जून २०२५
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकल्यानंर फिल्डमार्शल झालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारतामध्ये साहजिकत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, यामागे भारताच्या सामरिक ..
विशेष प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या ३ न्यायमूर्तींच्या समितीने न्या. यशवंत वर्मा यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची शिफारस केली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवलेल्या ६४ पानांच्या अहवालात ही शिफारस करण्यात आली आहे. हा अहवाल ..
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
१८ जून २०२५
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
१४ जून २०२५
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व ..
कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत, समाजाचे आपण देणे लागतो, या निस्वार्थ भावनेने समाजसेवेसाठी कायम धडपडणार्या मंगला बाळकृष्ण काकड यांच्याविषयी.....
योग म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक एकरूपतेची प्रक्रिया, तर संगीत म्हणजे आत्म्याशी संवाद साधण्याचे माध्यम. ही दोन्ही साधने मानवी आयुष्य अधिक समृद्ध, शांत आणि संतुलित करणारे आहेत. या दोन सृजनशील प्रवाहांची सांगड म्हणजेच मन, शरीर आणि आत्म्याचे समन्वय साधणारी एक अद्भुत साधना होय...
आज दि. २१ जून. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ आणि ‘जागतिक संगीत दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आसनांच्या पलीकडील योगाची आध्यात्मिक अनुभूती उलगडणारा आणि योग आणि संगीताच्या स्वरानुबंधाची प्रचिती देणारे हे दोन लेख.....
मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती. आता त्या जागेवर त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. तसेच तेजस्विनी घोसाळकर यांच्या नियुक्तीचा निर्णय हा सद्नभावनेने घेण्यात आला असल्याचेही दरेकर म्हणाले...
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे वॉशिंग्टन भेटीचे निमंत्रण नाकारले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अमेरिकेला भेट देता येणार नाही, असे सांगून त्यांनी निमंत्रणाला नकार दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांना सांगितले होते. ह्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच यामागच्या कारणाचा उलगडा केला आहे...