'अलीबाबा'चा अधिभार झांग यांच्या खांद्यावर

    11-Sep-2018
Total Views | 25




 


बीजिंग: ई. कॉमर्स क्षेत्रातील चीनमधील सर्वात मोठी कंपनी म्हणजे 'अलीबाबा'. याचे संस्थापक जॅक मा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून डॅनियल झांग यांच्या नावाची घोषणा केली आहे. कंपनीच्या नेतृत्वाबद्दलची प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून जॅक मा हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील वर्षभर तरी कार्यरत राहतील. २०२० पर्यंत ते संचालक पदी कार्यरत राहणार आहेत.

 

जॅक मा यांनी निवृत्तीची घोषणा शनिवारी केल्यानंतर सोमवारी त्याच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा ते करणार होते अशी माहिती त्यांनी यापूर्वी दिली होती. सांगितल्याप्रमाणे आपल्या ५४व्या वाढदिवशी त्यांनी डॅनियल झांग यांची घोषणा केली. त्यांनी 'अलीबाबा' च्या सर्व कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी ही माहिती लिहली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
पुतिन यांचा ऐतिहासिक निर्णय! अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला दिली मान्यता, असा करणारा रशिया पहिलाच देश

पुतिन यांचा ऐतिहासिक निर्णय! अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला दिली मान्यता, असा करणारा रशिया पहिलाच देश

(Russia becomes First Country To Recognise Afghanistan's Taliban Govt) रशियाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. रशियन सरकारने तालिबानने नियुक्त केलेले नवीन अफगाण राजदूत गुल हसन यांना स्वीकारताना रशियन सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे. रशियाच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानात २०२१ मध्ये तालिबानच्या नेतृत्त्वातील सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिकृतपणे मान्यता देणारा रशिया पहिला देश ठरला आहे. जागतिक राजकारणात हा निर्णय ..

बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुखचं “माय गो विठ्ठल” हे भक्तिगीत प्रदर्शित!

बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुखचं “माय गो विठ्ठल” हे भक्तिगीत प्रदर्शित!

पंढरपूरच्या आषाढी वारीचं औचित्य साधत आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत "माय गो विठ्ठल" नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या अभिनयाने सजलेलं हे गीत आहे. अमृतासोबत गाण्यात वैभवी पवार आणि बालकलाकार शार्वी बागडे यांनी काम केले आहे. गाण्याच्या संगीताची धुरा निनाद म्हैसाळकर यांनी सांभाळली आहे. गीतकार वैभव देशमुख यांनी गीतलेखन केले असून सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सुमधूर आवाजात त्यांनी हे गाणं गायलं आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121