बांग्लादेशचे माजी सरन्यायाधीश एबीएम खैरुल हक यांना गुरुवारी त्यांच्याच घरातून अटक करण्यात आली. खैरुल हक यांनी २०११ मध्ये निवडणुकीसाठी काळजीवाहू सरकारची पद्धत रद्द करणाऱ्या अपीलीय खंडपीठाचे नेतृत्व केले होते. ढाका महानगर पोलिसांनी ढाका येथील धनमोंडी येथील त्याच्या घरातून अटक केली. त्यांना माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळचे मानले जाते. मोहम्मद युनूसच्या अंतरिम सरकारने आवामी लीगच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना अटक केली असून, त्यात आणखी एक भर म्हणून सांगितते जात आहे.
Read More
कल्याणमधील एका रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकूळ झा ला मंगळवारी उशीरा सर्तक नागरिकांमुळे पोलिसांनी अटक केली. बुधवारी 23 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला आणि त्याचा भाऊ रंजीत या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हिंदू म्हणजे काफीर, मूर्तिपूजा म्हणजे ‘शिर्क’ अशी शिकवण देणार्या इस्लामचेच काही अनुयायी चक्क हिंदू मंदिरांमध्ये काम करतात. एवढेच नव्हे तर हिंदूंच्या दानधर्मातून मिळालेल्या उत्पन्नावरच त्यांची रोजीरोटी चालते. हा प्रकार महाराष्ट्रातील शनि शिंगणापूरच्या मंदिरात उघडकीस आला आणि आंदोलनाच्या इशार्यानंतर देवस्थाननेही कठोर कारवाई करीत, या कर्मचार्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे हा हिंदूंच्या भावनांशी, श्रद्धांशी खेळ नाही का, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चे दोन वरिष्ठ अधिकारी देखील आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून तो फरार होता. यादरम्यान, त्याने विविध राज्यांतून प्रवास करत नेपाळ गाठले. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले असून त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
( ED arrested former Chairman and Managing Director of UCO Bank, Subodh Kumar Goyal ) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यूको बँकेचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे. बँक फसवणूक प्रकरणात ‘कॉनकास्ट स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेड’सह इतरांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.
( ISIS terrorists arrested by NIA ) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रातील पुणे येथे २०२३ मध्ये आयईडी बनवण्याच्या आणि चाचणी करण्याच्या प्रकरणात बंदी घातलेल्या आयसिस दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक केली आहे. अब्दुल्ला फैयाज शेख आलिया डायपरवाला आणि तल्हा खान अशी त्यांची नावे आहेत.
(Two Pakistani arrested in Punjab ) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाब पोलिसांनी दोन पाकिस्तानी हेरांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही अमृतसरमधील आर्मी कॅन्टोन्मेंट आणि हवाई दलाच्या तळाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होते.
अनधिकृत मशिदी आणि बेकायदेशीर भोंगे लाऊडस्पीकर विरुद्ध कारवाईची मागणी केल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकी देणाऱ्या युसूफ अन्सारी या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
(Mehul Choksi Arrested) पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विनंतीवरून शनिवारी १२ एप्रिलला बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. हिऱ्यांचा व्यापारी असणारा मेहुल चोक्सी कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. पंजाब नॅशनल बँकेत१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे.
Bangladeshis त्रिपुरा राज्यातील बेलोनियामध्ये शनिवारी रात्री उशिरा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून त्रिपुरात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या सात बांगलादेशींना अटक करण्यात आली. बेलोनिया जिल्हा आणि सत्र न्यायालयाने १२ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्याच
Bangladeshi Thieve arrested छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी बांगलादेशी चोरी करणाऱ्यांना दोन चोरांना अटक केली आहे. शिवाय एका मानवी तस्कर आणि आणखी एका सोनारालाही अटक करण्यात आली आहे, चोरट्यांच्या टोळीतील असणारे चोर बांगलादेशी रहिवासी आहेत. तर उर्वरित दोन आरोपी प. बंगालचे रहिवासी आहेत. आरोपीने महासमुंद जिल्ह्यात नऊ वेळा चोऱ्या केल्या होत्या. यासाठी त्याने १० वेळा बांगलादेश-भारत सीमा ओलांडली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५८ लाख ५२ रुपयांचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने, ७ हजार रुपये रोख रक्कम आणि एक दुचाकी जप्त
(Woman who accused Jaykumar Gore arrested in extortion Case) राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी एक कोटींची खंडणी घेताना रंगेहात पकडले. मंत्री गोरे यांनी आपल्याला अश्लील फोटो पाठवल्याचे महिलेने सांगतले होते.
नागपूरमध्ये १७ मार्च २०२५ रोजी झालेल्या दंगलीप्रकरणातील हिंसाचारातील आरोप फहिम खानला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फहिमवा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणाहून त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फहीमवर दंगल भडकवण्याच्या आणि लोकांना चिथावणी देण्याचा आरोप करण्यात आला आहे.
Kapil Krishna Mandal arrested बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार सुरूच आहेत. बांगलादेशात विश्व हिंदू परिषदेचे महासचिव कपिल कृष्ण मंडल यांना पोलिसांनी शनिवारी १५ मार्च २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली. त्यांच्यावर राजद्रोह आणि देशद्रोहाविरोधात गंभीर आरोप लावण्यात आला आहे.
Swargate rape Case स्थानकात घडलेल्या बलात्कारकांडाने अनेक प्रश्न उपस्थित झाले. हीच घटना नव्हे, तर अनेक घटनांमध्ये नीच, नराधमी बलात्कार्यांनी मुली-महिलांच्या विश्वासाचा, भोळेपणाचा, अज्ञानाचा मुख्यत: असाहाय्यतेचा गैरफायदा घेतला आहे. यासंदर्भात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्या महिलांचे मत जाणून घेतले. त्यातून जाणवते की, त्यांनी सांगितलेल्या सूचना, विचार यांचा महिलांनी दैनंदिन जीवनात उपयोग केला, तर अशा घटनांना थोडा तरी आळा बसू शकतो. ‘महिला सुरक्षा’ हा विषय एकट्या महिलेचा, तिच्या कुटुंबाचा नसून,
Bangladeshi अवैधपणे बांगलादेशी घुसखोरांविरोधात देशभरात कारवाई सुरुच आहे. या मालिकेत गुजरातमधील अहमदाबादमध्ये १५ बांगलादेशी घुसखोरांना अटक करत हद्दपार करण्यात आले. अल्पवयीन मुलींची तस्करीही करण्यात आली. त्यांना वेश्याव्यवसायासाठी आणण्यात आले. यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.
मुंबई : टोरेस कंपनी घोटाळा ( Torres Company Fraud ) प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. दि. ६ जानेवारी रोजी झालेल्या टोरेस कंपनी घोटाळ्यात सामील असलेल्या काहींना अटक करण्यात आली. परंतु टोरेसची मूळ कंपनी असणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या मोहम्मद तौसिफ रियाझला पोलिसांनी अटक केली आहे. रियाजला मुंबईत आणल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Bangladeshi तमिळनाडू राज्यातील कोईम्बतूरच्या दहशतवादी विरोधी पथकाने बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोरांची तपासणी करत असताना ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. एटीएसने तिरूपूर आणि कोईम्बूतर जिल्ह्यातून त्यांना पकडण्यात आले. शिवाय त्रिपुरामध्ये बांगलादेशींकडून होणाऱ्या शस्त्रांची तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच तीन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे.
Javed Munshi arrested पाकिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन २०११ मध्ये जम्मू-काश्मीर येथे मौलानाच्या हत्येप्रकरणी मोस्ट वाँटेड असलेल्या जावेद मुन्शी या दहशतवाद्याला पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कॅनिंग परिसरातून अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर आणि प.बंगाल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली आहे.
'पुष्पा २ : द रुल' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैदराबाद मधील संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत २ जणांचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि आता त्यावर तेलंगणा पोलिसांनी कारवाई करुन अल्लु अर्जुनला ताब्यात घेतले आहे.
Ganesh Utsav 2024 उत्तर प्रदेशातील उत्रौला बलरामपूर जिल्ह्यात सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कट्टरपंथींनी उत्रौला बाजारपेठेत गणेशाच्या मंडळावर जमावाने पॅलिस्टिनींना समर्थन देत उन्माद करत घोषणा दिल्या आहेत. याप्रकरणी आता पोलिसांनी एफआरआय दाखल केला असून सहभागी असलेल्या १६ कट्टरपंथींना अटक करण्यात आली आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर. जी. कार मेडीकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. सुनावणीच्या वेळी ते तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यापूर्वी १२ जुलै रोजी न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सीबीआय न्यायालयीन कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ केली होती.
विविध मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या सीम विक्री करणाऱ्या एजंटाच्या माध्यमातून दुसऱ्याच्या नावाचे सिमकार्ड घेऊन देश विदेशात शेअर ट्रेडींग व तत्सम आर्थिक फसवणुक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड ठाणे पोलीसांच्या सायबर शाखेने केला आहे. पोलिसांनी अटक त्रिकुटाकडुन ७७९ बोगस सीमकार्ड ' ५० डेबिट-क्रेडीट कार्ड व अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. आ
पंजाबमधील खडूस साहिब लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार झालेल्या खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्या भावाला ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करण्यात आली त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. पोलिसांनी पकडलेल्या अमृतपालच्या भावाचे नाव हरप्रीत सिंग असून तो अमृतपालच्या निवडणूक प्रचारात सहभागी होता.
मेडिकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी तब्बल 70 हजारांची लाच घेताना ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफ डी ए) औषध निरीक्षकासह खासगी व्यक्तीला नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. कल्याण पश्चिमेतील डी मार्टसमोर सापळा रचून नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये नारायण साकार हरीच्या प्रवचनाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणी प्रशासनाने एका आयोजकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, ज्यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, त्या स्वयंघोषित गुरूच्या शोधात छापेमारी सुरू आहे. या घटनेतील मृतांची संख्या ११६ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बुधवार, दि. ३ जुलै २०२४ हाथरसला जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत.
मालदीवमध्ये दावा केला जात आहे की, एक महिला मंत्री आपल्या राष्ट्रपतींवर काळी जादू करत होती, जेणेकरून ती राष्ट्रपतींच्या जवळ जावी. इतकेच नाही तर या जवळच्या संपर्कांचा वापर करून तिला आणखी शक्ती मिळवायची होती, पण आता तिला पोलिसांनी अटक केली आहे. फातिमाथ शमनाज असे आरोपी राज्यमंत्र्यांचे नाव असून, ती मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची जुना सहकारी आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संसदेत घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की तीन लोकांना सीआयएसएफच्या जवानांनी संसदेच्या संकुलात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पकडले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. कासिम, मोनिस आणि सोयेब अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध बनावटगिरी आणि फसवणुकीशी संबंधित आयपीसी कलमे लावण्यात आली आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक झाली. Arvind Kejariwal arrested पदावर अटक झालेले ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. दिल्ली मद्य घोटाळ्यातील ईडीच्या नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्यानंतर अखरे त्यांना ही अटक झाली. पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने ते अटक झालेले पहिलेच मुख्यमंत्री ठरले.
कथित मद्यविक्री घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दि. २१ मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली. ईडीने आपल्यावर अटकेसारखी कोणतीही कारवाई करणार नाही, असे लेखी हमी द्यावी, यासाठी केजरीवालांनी दिल्ली उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. पण ती याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. आणि ईडीकडून केजरीवालांना अटक करण्यात आले. दरम्यान शरद पवार यांनी याप्रकरणावरून केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केली आहे. केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला चुकवावी लागेल, असे ही पवार यावेळी म्हणाले.
'रिपब्लिक बांगला' टीव्ही वृत्तवाहिनीचे पत्रकार संतू पान यांना पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे. संदेशखळी, उत्तर २४ परगणा येथील महिलांवरील बलात्काराच्या आरोपांबाबत ते वार्तांकन करत होते. संतू पानला पश्चिम बंगाल पोलिसांनी लाईव्ह कव्हरेजदरम्यान पकडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याला दोन्ही बाजूच्या दोन पोलिसांनी पकडले आणि नंतर टोटो (ई-रिक्षा) मध्ये नेले. या काळातही त्यांनी वार्तांकन सुरूच ठेवले.
उत्तराखंडमधील हल्दवानी येथील दंगलीचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याला अटक करण्यात आली आहे. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आता दंगलखोरांना पकडण्यात गुंतल्या आहेत. बनभूलपुरा येथे 5 दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाच्या एका नेत्याचा भाऊ, दोन नगरसेवक आणि एका खाण व्यावसायिकाचा समावेश आहे. या हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधारांपैकी अब्दुल मलिकचे नाव समोर आले असून त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
अयोध्येत दि. २२ जानेवारी २०२४ रोजी श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याआधी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी ३० वर्षांपूर्वी राम मंदिर आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांच्या विरोधात तपास सुरू केला आहे. तीन दशकांपूर्वी झालेल्या या आंदोलनाशी संबंधित १९९२ च्या प्रकरणात पोलिसांनी कारसेवक श्रीकांत पुजारींना अटक केली आहे.
कर्नाटक पोलिसांनी चित्रदुर्ग मुरुगराजेंद्र बृहन मठाचे महंत शिवमूर्ती शरण यांना अटक केली आहे. सोमवार २० नोव्हेंबर रोजी पॉक्सो अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवमूर्ती शरण यांनी कर्नाटक निवडणुकीच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दीक्षा दिली होती.
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा पोलिस भुपेंद्र सिंहला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. तसेच त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
स्पेन पोलिसांनी दहशतवादविरोधी कारवाईमध्ये १४ पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. सध्या या सर्वांची चौकशी सुरु असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. स्पेनमध्ये हे सर्व दहशतवादी मोठे जिहादी नेटवर्क चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंदूंमध्ये द्वेष पसरवणारे काँग्रेस आमदार आफताबुद्दीन मोल्ला यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी हिंदू संत, पुजारी आणि नामघरिया यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली आहे. दिल्लीतील दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या साथीदारांनाही ईडीने धारेवर धरले आहे. संजय सिंह यांच्या तीन निकटवर्तीयांना ईडीने समन्स बजावले असून त्यांना चौकशीत सहभागी होण्यासाठी बोलवण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी फंडिंग प्रकरणी न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली आहे. दरम्यान, न्यूजक्लिकचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली आहे. दिल्लीतील दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवार ४ ऑक्टोबर रोजी संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आले आहे.
२००३ साली मुद्रांक घोटाळ्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत हादरे बसले. बनावट मुद्रांक पेपर केसमध्ये अब्दुल करीम तेलगी याला बंगलोर येथे अटक करण्यात आली. याने त्यांचे पाठीराखेच नाही पोलीस, मंत्री, प्रशासन यांच्यातील 'कर्ता धर्ता ' व्यथित झाले. १९९६ ते २००३ या काळात जवळपास ३०० बिलियन डॉलरचा घोटाळा केला. तेलगीचे साथीदार आणि स्वतः तेलगी यांना गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून ३० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी तेलगीला न्यायालयाकडून २०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील आहेत. काल त्यांना मद्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली. राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. अशातच ईडी आणि सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली. काल आठ तास ही चौकशी सुरु होती.
व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. यापूर्वीच दीपक कोचर आणि चंदा कोचर यांना सीबीआयने अटक केली होती. वेणूगोपाल धूत यांनी घेतलेले २१०० रुपयांचे कर्ज माफ करून बँकेच्या एनपीएमध्ये दाखविले होते. वेणूगोपाल यांना कर्ज देण्यासाठी ६३ कोटी रुपये चंदा कोचर यांनी घेतले. कोचर यांनी हे पैसे दीपक कोचर यांच्या कंपनीच्या खात्यात वळते केले होते.
मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून साधूंना मारहाण केल्याची घटना सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात घडली आहे.
सांगली येथे घडलेल्या साधूंच्या मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारणाची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत
दिल्ली पोलिसांची विशेष शाखा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दिल्लीतील तुर्कमान गेट येथून एका हवाला एजंटला शुक्रवारी अटक करण्यात आली.
पत्राचाळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या संजय राऊतांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता त्याच प्रकरणातील दुसरे प्रमुख नाव असलेल्या वर्षा राऊत याही ईडीच्या रडारवर आल्या आहेत