Domestic Workers Scheme

१.५ लाख रूपयांखालील या ५ इलेक्ट्रिक स्‍कूटर्स भेट देत फादर्स डे साजरा करा

फादर्स डे जवळ आला आहे आणि तुमच्‍या जीवनातील मार्गदर्शक असलेल्‍या वडिलांना सन्‍मानित करण्‍यासाठी ही योग्‍य वेळ आहे. नेहमीचे टाय किंवा इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तू देण्‍याऐवजी नाविन्‍यता व व्‍यावहारिकतेचे संयोजन असलेले काहीतरी भेट म्‍हणून दिले तर? इलेक्ट्रिक स्‍कूटर कार्यक्षमतेला महत्त्व देणाऱ्या, तसेच रोमांचक राइडचा आनंद घ्‍यायला आवडणाऱ्या किंवा अत्‍याधु निक तंत्रज्ञानाची प्रशंसा करणाऱ्या वडिलांसाठी योग्‍य गिफ्ट ठरू शकते. इलेक्ट्रिक स्‍कूटर्स पर्यावरणदृष्‍ट्या लाभदायी असण्‍या सोबत परवडणाऱ्या आणि वापरण्‍यास सोप्‍य

Read More

पुणे वाहतुक पोलिसांचा अजब कारभार ; दुचाकीस्वाराच्या जिवाशी खेळ

पुणे वाहतुक पोलिसांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे , या व्हि़डिओच्या माध्यामतून वाहतुक पोलिसांचा कारभार किती अजब असेल, सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे, पुण्यातील नाना पेठ परिसरातील दुचाकी स्वारसह वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टोईंगने उचलून नेली, ज्या दरम्यान दुचाकीस्वाराला वाहतूक विभागाकडून उचलले जात होते, तो म्हणत होता, 'सर, माझी बाईक नो-पार्किंगमध्ये नाही, मी दोन मिनिटे रस्त्याच्या कडेला उभा होतो. मी माझी बाईक पार्क केलेली नाही, मी लगेच निघतो आहे, कृपया माझ्यावर कारवाई करू नका. एवढे सांगूनही वाहतूक व

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121