मुंबई : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथे विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. याठिकाणी ‘लेखापाल, उच्च विभाग लिपिक‘ पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत (२८ नोव्हेंबर २०२३) आहे.