सेऊल : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन त्यांच्या बुलेटप्रूफ ट्रेनने रशिया दौर्यावर रवाना झाला. एका वृत्तवाहिनीने दक्षिण कोरियाच्या मीडियाच्या हवाल्याने ही माहिती दिली. ते प्योंगयांगच्या रशियातील व्लादिवोस्तोक शहराला भेट देतील. यावेळी ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी युक्रेन युद्धात शस्त्रास्त्र पुरवठा आणि लष्करी सहकार्यावर चर्चा करतील.