आरक्षण शंभर टक्के मिळणार ,तोपर्यंत थोडा संयम ठेवा!

    27-Oct-2023
Total Views | 38
Ganpat Gaikwad on Maratha reservation

कल्याण : मराठा तरुणांच्या आत्महत्येबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मराठी समाजाच्या तरुणांना आत्महत्या करू नये असे आवाहन केले आहे.गायकवाड म्हणाले , ही मराठा समाजाची लढाई आहे. ती आपण लढाई लढावी. आत्महत्या करू नये कारण तरुण देशाचे भविष्य आहेत . मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहे.‌ मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार , मात्र तोपर्यंत थोडा संयम ठेवून आपले प्रयत्न करावेत, आत्महत्या करू नये अशी हात जोडून विनंती करतो, असे आवाहन गायकवाड यांनी गायकवाड मराठा समाजाला केले .



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121