भारतीय जनता पार्टीच्यावतीने दिव्यात रोजगार मेळावा

    05-Jun-2022
Total Views | 54

BJP.png
 
 
 
 
 
ठाणे : भारतीय जनता पार्टी व बिंदू फाउंडेशनच्या सहकार्याने दिव्यातील युवावर्गाला रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने रोजगार मेळावा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांच्याहस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. बिंदु फाऊंडेशनच्या अध्यक्षा ऍड. बिंदू दुबे, दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील, राजकांत पाटील, अंकुश मढवी यांनी हे शिबिर दिवा मंडळ पदाधिकारी यांच्या सहकार्याने आयोजित केले होते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल;

दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल; 'महाराष्ट्र मेड लिकर' बाजारात आणणार

महाराष्ट्राच्या तिजोरीत थेट १४ हजार कोटी रुपयांची भर घालण्यासाठी महायुती सरकारने मद्य धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मंगळवार, दि. १० जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क ३ पटीवरून ४.५ पट वाढवण्याचा, तर देशी मद्याचा दर १८० रुपयांवरून २०५ रुपये प्रति प्रुफ लिटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 'महाराष्ट्र मेड लिकर' या धान्याधारित मद्याच्या नव्या प्रकारालाही मंजुरी देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121