मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याला ११ वर्ष पूर्ण

    26-Nov-2019
Total Views | 18


मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष झाली. त्यानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

२६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानातल्या लष्कर ऐ तयब्बा या दहशतवादी संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात १८ पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या २ कमांडोज सह १६६ जणांना प्राण गमवावे लागले.


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली.
मुंबईत झालेला हा हल्ला आठवला की अजूनही सर्वांना दुःख होते. त्या घटनेच्या खुणा मुंबईकरांच्या मनावर अजूनही ताज्या आहेत. या सगळ्याचे मूळ असलेला दहशतवाद मुळापासून नष्ट करण्याचे प्रयत्न सरकार करतच आहे.


या दहशतवादी हल्ल्यासारखी कुठलीही स्थिती हाताळण्यासाठी मुंबई पोलीस पूर्णपणे सुसज्ज आहेत
, से मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121