आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यातील जनता अनुभवत आहे. आज मतमोजणीच्या दिवस असल्याने हा दिवस खूपच घटनात्मक ठरला. मग यामध्ये अनेक पक्षांना त्यांच्या इच्छेनुसार यश मिळाले काहींना दुर्दैवाने अपयशाचा स्वीकार करावा लागला. या लढतीत हार आणि जीत याचे गणित समजणे वाटते तितके सोपे नसते. त्यामुळे ज्यांना या गणिताची उकल करता आली त्यांनी या विधान सभा निवडणुकीत बाजी मारली आणि त्यांच्या यशाचे कौतुक सर्वत्र होईलच. पण तत्पूर्वी हे विजयी उमेदवार नेमके कोण आहेत ते जाणून घेण्यासाठी पहा ही नावांची यादी:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मधून विजयी
कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी
वरळीमधून आदित्य ठाकरे विजयी
परळमधून धनंजय मुंडे विजयी
पुण्यातील कसाब मतदारसंघातून मुक्ता टिळक विजयी
लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख यांचा विजय
कुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक विजयी
ओवळा माजिवडातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी
डोंबिवलीत शिवसेनेचे रविंद्र चव्हाण विजयी
पाटणमधून शिवसेनेचे शंभू राजे देसाई विजयी
जळगावमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील विजयी
बारामतीतून अजित पवार विजयी
वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे संजय देवतळे विजयी
चांदिवलीत शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी
बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख विजयी
पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील विजयी
गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे भास्कर जाधव विजयी
माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी
शिवसेनेचे उदय सिंह राजपूत यांचा विजय
शिर्डीतून भाजपचे विखे पाटील विजयी
सिल्लोड मतदारसंघातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी
कळमनुरीतुन शिवसेनेचे संतोष बांगर विजयी
कुर्ला मतदारसंघातून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर मतांनी विजयी
राजापुरातून शिवसेनेचे राजन साळवी विजयी
चिपळूनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम विजयी
बोरिवली येथून भाजपचे सुनील राणे विजयी
सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी
विक्रोळी मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील राऊत विजयी
पालघर मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी
शिवडी मतदारसंघातून शिवसेनेचे अजय चौधरी
रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत विजयी
दहिसरमधून भाजपच्या मनिषा चौधरी विजयी
परभणी पात्री मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी
माढ्यातून राष्ट्रवादीचे बबन शिंदे विजयी
वाशीमधून भाजपचे लखन मलिक विजयी
पनवेलमधून प्रशांत ठाकूर विजयी
बेलापूरमधून मंद म्हात्रे विजयी