सह्याद्रीच्या दर्याखोर्यांमध्ये किंग कोब्रा सापाचे अस्तित्व अलीकडे उलगडलेले असले तरी, इथल्या प्राचीन शिव मंदिरांमध्ये त्याच्याविषयीच्या कथा कित्येक दशके सांगितल्या जात आहेत. महाराष्ट्रातील केवळ दोन तालुयांमध्येच आढळणार्या या नागराजाविषयी....
Read More
शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीमुळे नुकत्याच चौदा वर्षाच्या बालकाच्या सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी आज दुपारी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
सापांना प्रसिद्धीचे वलय देणारा माणूस म्हणजे ऑस्टिन स्टिव्हन्स. या ‘स्नेक मास्टर’ने काही दिवसांपूर्वीच वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश केला. त्याच्या या प्रवासाविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
दापोली तालुक्यातील मांदिवली गावाचे उपसरपंचाने सापाला ठार करुन त्याची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल केल्याचा प्रकार घडला होता (snake killing in dapoli). यावर दापोलीतील वन्यजीव प्रेमींना आक्षेप घेतल्यावर दापोली वन विभागाने उपसरपंचाच्या विरोधात गुन्हा तर दाखल केला, मात्र त्याला न्यायालयात हजर केले नाही (snake killing in dapoli). वन्यजीव शिकारीच्या गेल्या काही प्रकरणांमध्ये दापोली वन विभागाने अशाच पद्धतीने 'बाॅण्ड'वर आरोपींना सोडले आहे. (snake killing in dapoli)
इन्फ्लूएन्सरना दाखवण्यासाठी या बोगस सर्पमित्रांनीच 'किंग कोब्रा' या वाघासारख्या अत्यंत संरक्षित सापाची बाहेर राज्यातून नवी मुंबई परिसरात तस्करी केली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (handling king cobra)
भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरने मुंबईतील काही बोगस सर्पमित्रांच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ केल्याची घटना समोर आली आहे (handling protected snake). नवी मुंबईतील घणसोली येथे बोगस सर्पमित्रांनी या आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरना साप हाताळण्यासाठी देऊन त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारित केले (handling protected snake). यासंदर्भात ठाणे वन विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून वन विभागाकडून चौकशी सुरू आहे (handling protected snake). महत्त्वाचे म्हणजे सर्पमित्रांनी आंतरराष्ट्रीय इन्फ्ल
डहाणूमध्ये दुर्मीळ उडणारा सोनसर्प म्हणजे ओराॅनेट फ्लाईंग स्नेक आढळून आला आहे (ornate flying snake rescued from dahanu). तालुक्यात सुरू असलेल्या बंगलाच्या बांधकाम परिसरामधून मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी या सापाचा बचाव करण्यात आला (ornate flying snake rescued from dahanu). फार क्वचितच दिसणारा हा साप महाराष्ट्र सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो (ornate flying snake rescued from dahanu). बंगल्याच्या बांधकामासाठी कोकणात मागवलेल्या चिऱ्यांच्या ट्रकमधून हा साप डहाणूमध्ये आल्याची शक्यता आहे. (or
'स्नेकहेड' या मत्स्यप्रजातीमधील जगातून नामशेष झाल्याची शक्यता असणाऱ्या 'चन्ना एम्पिबियस' या प्रजातीचा ९२ वर्षांनी पुनर्शोध लावण्यात आला आहे (rediscovery of Channa amphibeus) . पश्चिम बंगालमधील चेल नदीमध्ये ही प्रजात सापडली असून १९४० साली तिचा शोध लावण्यात आला होता (rediscovery of Channa amphibeus). या शोधामुळे या दुर्मीळ प्रजातीचे छायाचित्रही पहिल्यांदाच जगासमोर उलगडले आहे (rediscovery of Channa amphibeus). आकर्षक चमकदार रंग असणाऱ्या 'चन्ना' कुळातील माशांना मत्स्यपालन व्यवसायात मोठी मागणी असल्याने त्यांच्य
पावसाळ्यात सर्पदंशाचे (snake bite) प्रमाण वाढते. सर्पदंशाच्या भीतीनेच बहुतांश वेळा सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. गोरेगावच्या आऱे दुग्ध वसाहतीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शहरी भागातही सर्पदंशाचे (snake bite) प्रमाण अधिक आहे. असे असूनही त्यासाठी गरजेची असलेली अत्यावश्यक सेवा सहजरित्या उपलब्ध होत नाही. त्यानिमित्ताने या लेखातून सद्यःपरिस्थितीचा घेतलेला हा आढावा...
सापांचे रेस्क्यू, पर्यावरणाविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रम आयोजित करणार्या, नगरच्या विवेक दातिर यांचा हा प्रवास...
'महसूल गुप्तचर संचालनालया'ने (DRI) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी (एक्झॉटिक) सरीसृपांची तस्करी पकडली आहे. बुधवार दि २० डिसेंबर रोजी केलेल्या या कारवाईमधून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. DRI
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
भारतातली पहिली सर्पविष पेढी (व्हेनम बँक) आणि परीक्षण केंद्र राज्यात उभे राहणार असल्याची माहिती आज वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मंत्रालयात जागतिक सर्पदंश जागृती दिनानिमित्त झालेल्या बैठकी नंतर ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.निशिगंधा नाईक यादेखील उपस्थित होत्या.
सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथील बसस्थानकाजवळ शुक्रवारी दि.२९ जुलै रोजी दुर्मिळ असणारा पट्टेरी पोवळा (बँडेड मलेशियन कोरल) हा विषारी साप आढळून आला. या सापाचे शास्त्रीय नाव कॅलिओफिस इंस्टेंटॅलीस' असे आहे. या सापाची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
विजेच्या उच्चदाब वाहिनीवर अडकलेल्या अजगराला स्थानिक अग्निशमन जवान आणि सर्पमित्रांनी केलेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन नंतर जीवदान देण्यात यश आले. या अजगरास नंतर सुखरुपरित्या निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण झाले नसले तरी आज स्वत:चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणार्या आणि वयाच्या ५८व्या वर्षीही सर्पमित्र म्हणून आवड जोपासणार्या डोंबिवलीच्या बाबाजी बाबुराव पाडेकर यांच्याविषयी...
सिंधुदुर्गच्या तिलारी मधील केर-भेकुर्ली भागातून नाकाड्या चापडा ('हम्प नोज पिटवायपर') या सापांच्या दुर्मीळ प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. तिलारीतील वन्य अभ्यासकांनी ही नोंद केली आहे.
"पवार मोदींना भेटून आले की धाडी पडतात. सुरुवातीला अनिल देशमुखांवर पडली. त्यानंतर पवार मोदींना भेटून आले बघा जरा नवाब मलिक लुडबूड करतायंतं, मग नवाब मलिक आत गेले. त्यानंतर सगळ्या खासदारांना एकत्र बोलवून घेतलं. त्यानंतर राऊतांवर कारवाई झाली, असं म्हणतात.", असा टोला त्यांनी पवारांना लावला. अजित पवारांच्या बहिणींच्या घरी धाडी पडतात, सुप्रिया सुळेंच्या का नाही, असा उपरोधिक सवाल त्यांनी विचारला. मोदी-पवारांचे संबंध सुमधूर असतात. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे, असाही टोला त्यांनी लगावला.
समुद्रात राहून आठ महिने पाणी न पिणाऱ्या जगातील सर्वात विषारी समुद्री सापांविषयी…
विंचू हा सापाइतका भयंकर विषारी नसला, तरी तो त्रासदायक आहे, हे मात्र निश्चित! सापात मोठ्या प्रमाणात विष आहे, पण त्याला त्याचा अभिमान नाही. पण विंचू हा मात्र अतिशय गर्विष्ठ! त्याच्या नांगीत अगदी थेंबभरच विष आहे. पण, तो नेहमी आपली शेपटी उंच करून चालतो. विष हेच ते त्याचे ऐश्वर्य. आपल्यातील थोड्याशा विषाचा त्याला फार मोठा गर्व! यापासून मानवाने हाच बोध घ्यावा की आपल्यातील थोड्याशा चांगल्या अथवा वाईट गोष्टींचा कधीही अभिमान धरू नये की गर्व करू नये.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये जगातील सर्वात मोठा विषारी साप असणाऱ्या 'किंग कोब्रा' सापाला जीवदान देण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यात प्रथमच 'किंग कोब्रा' सापाच्या बचावाची घटना घडली आहे. पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास असून महाराष्ट्रामध्ये केवळ दोडामार्ग तालुक्यात हा साप आढळतो.
महाराष्ट्रातील ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ हा आजतागायत केवळ वाघ आणि बिबट्यांभोवती केंद्रित राहिला आहे. मात्र, तसे असले तरी स्थानिक पातळीवर हा संघर्ष इतर वन्यजीव प्रजातींमुळे चिघळला आहे. ‘मानव-वाघ संघर्षा’चे नियोजन करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाला इतर प्रजातींमुळे होणार्या मानवी संघर्षाचे निराकरण करण्यास वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष अधिक गंभीर होत आहे. वाघ आणि बिबट्यांव्यतिरिक्त राज्यात इतर वन्यजीव प्रजातींची मानवासोबत सुरू असलेल्या संघर्षाची काय परिस्थिती आहे, याविषयी त्या त्या प्रजातीवर क
भारतातील सापांविषयीचे समज-गैरसमज दूर करणारे आणि एका क्लिकवर त्यांच्याविषयीची इत्थंभूत माहिती देणारे अॅप विकसित करण्यात आले आहे. ‘स्नेकहब’ नावाचे हे अॅप ‘डाऊनलोड’ करून आपल्याला सापांच्या 183 प्रजातींची माहिती, त्यांच्याभोवती असलेल्या अंधश्रद्धा, सर्पदंश आणि उपचार याची माहिती मिळवता येणार आहे.
मत्स्यपालनातील मागणीमुळे संवर्धन गरजेचे
नाशिक येथील निसर्गोपासक नवनाथ ढगे हे मागील १५ वर्षांपासून सापांच्या जीविताचे रक्षण होण्याकामी कार्यरत आहेत, त्यांच्या या सर्परक्षण कार्याविषयीचा आढावा...
पश्चिम घाटामधील हरणटोळ सापांवर संशोधन
वसई पूर्वेतील शिरसाड गावातील रहिवाशी असलेल्या बाळकृष्ण वामन पाटील (वय ५५) या शेतकऱ्याला घरात घुसलेल्या कोब्रा जातीच्या जहरी सापाने दंश केला. गुरुवारी दुपारी शेतावरील आपल्याच घरात काही समान हाताळत असताना अगोदरच तेथे असलेल्या कोब्राने त्यांना दंश केला. त्यानंतर त्यांना पारोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
तस्करी होणारे जीव सापडले घरात
एकाच परिसरातून दुसऱ्यांदा नोंद
'पाक्के व्याघ्र प्रकल्पाती'ल नव्या प्रजातीचा अधिवास धोक्यात
'बीएनएचएस'चे संचालक डाॅ. दिपक आपटे यांच्या नावे सापाचे नामकरण
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि उभयसृपशास्त्रज्ञ तेजस ठाकरे यांच्या नावे नव्या प्रजातीचे नामकरण 'बोईगा ठाकरेइ' असे करण्यात आले आहे.
वन विभागाने कल्याणमध्ये आढळलेला दुतोंडी साप संशोधनाच्या अनुषंगाने हाफकिन संस्थेच्या हवाली केला आहे.
किशोर कुमार हे भारतीय संगीतसृष्टीला लाभलेले एक रत्न आहे. त्यांची गाणी ही अजरामर आहेत. त्यांच्याच 'बाबू समझो इशारे हे गाणे एका नवीन अंदाजात प्रदर्शित झाले आहे. डीजे स्नेकने या गाण्याला एक वेगळाच ढंग दिला आहे.
ईशान्य भारतामधून सापाची एक नवी पोटजात (जिनस) आणि प्रजातीचा उलगडा करण्यामध्ये उभयसृपशास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. भारताच्या उभयसृपशास्त्रात (हर्पेटोलाॅजी) महत्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ मालकोम ए. स्मिथ यांच्या नावे या नव्या पोटजातीचे नामकरण 'स्मिथोफिस' असे करण्यात आले आहे.
सूर्याच्या अनुपस्थितीत अंधाराशी सामना कोण करतं? दिव्याची छोटीशी ज्योत. सूर्य म्हणून तिची आरती होणार नाही. पण त्या ज्योतीला त्याचे काही सोयरसुतक नसते. संध्या देवस्थळे-भडसावळे नावाची अशीच एक कर्तव्यमग्न कार्यज्योती...
सर्पदंश झाल्यास त्या सापाचे विष उतरवण्यासाठी एक रामबाण उपाय शोधून काढण्यात आला आहे. सापाचे विष उतरविण्यासाठी चांदीचे कम आता उपयोगी पडणार आहेत.
एकाच परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्यांतील सजीव एकापेक्षा अनेक पोषण पातळ्यांमध्ये घटक असतात.
धामण हा साप शेतातील उंदीर फस्त करून, तो पिकांचे नुकसान टाळतो व अशा रीतीने तो शेतकर्याचा मित्र ठरतो.