इस्रायल-इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर इराण देशातील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवार, दि. १६ जून रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा केली. इराणमधील भारतीय दूतावास कार्यालय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सक्रीयपणे कार्यरत आहेत. ते इराणमधील संभावित हल्ल्यांच्या ठिकाणापासून भारतीय विद्यार्थ्यांना सूरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करत आहेत, अशी माहिती देण्यात आली.
Read More
मणिपूरमधील मैतेई समाजाचे नेते अरम्बाई टेंगगोल यांच्या अटकेनंतर शनिवार, दि. 7 जून रोजी रात्री इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. यानंतर रात्री 11.45 वाजल्यापासून मणिपूर सरकारने राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा पाच दिवसांसाठी बंद केली आहे.
सर्वांत आधी ‘भारती एअरटेल’ त्यानंतर ‘जिओ’ या दोन्ही कंपन्यांनी एलॉन मस्क यांचे बोट धरून, ‘स्टारलिंक’ला भारतात आणणार असल्याची घोषणा नुकतीच केली. भारतात ‘६जी’ आणण्याची प्रक्रिया सुरू असताना, नेमके ‘स्टारलिंक’ आल्याने काय होणार? त्याबद्दलचा हा सविस्तर आढावा...
ओटिटी विश्वातील मोठी बातमी पुढे येत आहे. व्हिडिओ ओटिटी सर्विसेस देणारी सुप्रसिद्ध कंपनी अमेझॉनने एमएक्स प्लेअर (MX Player) चे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे. भारतात व्यवसायिक सेवा वाढवण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय अमेझॉनकडून घेण्यात आला आहे.
'शायनिंग इंडिया' नंतर भारतातील डिजिटल क्रांतीला सुरूवात झाली. मुख्य प्रवाहातील टेलिफोनची जागा टेलिकॉमने घेतली. परंतु त्या मधल्या प्रवासात मोठा काळ सामावलेला आहे. औद्योगिक धोरणांच्या सुसंगत टेलिकॉम क्षेत्रातली वाढ सुरू झाल्याने ते विकासपर्व आज अनेक अर्थाने मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेमुळे या क्षेत्रात खरा 'साज ' चढवला गेला. या डिजिटल क्रांतीतील पुढील टप्पा म्हणजे उपग्रहावर चालणारा फोन पर्यंत. गेल्या दशकभरात टेलिकॉम क्षेत्रात मोठी विकासगंगा वास्तु आहे त्याच विषयी घेतलेला हा छोटेखानी आढावा…
या दशकाच्या अखेरीस म्हणजेच २०३० सालापर्यंत भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर इतकी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिका, चीन यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांना मागे टाकत, भारत अशी कामगिरी करणार आहे, हे विशेष. या पार्श्वभूमीवर इंटरनेट अर्थव्यवस्थेचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित व्हावे.
’अॅमेझॉन वेब सर्व्हिस’ बाहुबली असणार्या ‘पब्लिक क्लाऊड सर्व्हिस’ क्षेत्राने तब्बल ५०० अब्ज डॉलर्सचा महसुलाचा टप्पा ओलांडला. आपल्या दैनंदिन वापरात असलेले हे क्षेत्र सर्वसामान्यापासून दुर्लक्षित असले, तरीही तितकेच महत्त्वाचे आहे. ’५ जी’, ’६जी’ आणि आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या येणार्या युगात ’क्लाऊड सर्व्हिसेस’ची पाळेमुळे आणखी खोलवर भक्कम होतीलच. त्यामुळे येणार्या नव्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे.
विविध कारणांमुळे भारतात गेल्या वर्षभरात तब्बल ८४ वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले होते. यामुळे तब्बल साडेचार हजार कोटींचा आर्थिक फटका बसल्याचे नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशातील सर्वात मोठी ग्राहकसंख्या असलेली दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची फाईव्ह जी सेवा दिवाळी पासून सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याबाबत घोषणा केली आहे
दळणवळण तंत्रज्ञान आणि डिजिटल संपर्क प्रणालीच्या प्रगतीमुळे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) ही संकल्पना अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचलित होऊ लागली आहे. ‘आयओटी’च्या माध्यमातून जोडलेल्या उपकरणांच्या मदतीने जगातील कोणत्याही भागातून कोणत्याही प्रणालीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. त्याविषयी सविस्तर...
एक्सायटल ही देशातील सगळ्यात जलद फायबर ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा देणारी कंपनी आहे. दिल्ली, हैद्राबाद, बँगलोर, अशा शहरांना यशस्वी सेवा पुरवल्या नंतर एक्सायटलने मुंबईमधे सेवा सुरू केली आहे. एक्सायटलने नुकतेच मुंबईकरांसाठी कमी दरात अनलिमिटेड हायस्पीड इंटरनेट प्लॅन लॉन्च केले आहेत. एक्सायटलने मुंबई मधे नवीन ४०० एम बी पी एस अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेट प्लॅन लॉन्च करणार आहे.
सध्या जगभरात ‘क्रिप्टो’ चलनाचा मोठा बोलबाला सुरू आहे. एकप्रकारे अतिशय अज्ञात पद्धतीने कार्यरत असलेल्या या चलनाविषयी आता सर्वसामान्य लोकही कुतूहलाने बोलायला लागले आहेत. एवढेच नव्हे, तर ज्या प्रकारे मोबाईल ‘अॅप्लिकेशन’द्वारे शेअर बाजाराचे व्यवहार केले जातात.
अनेक दिवसांपासून ५ जी ची प्रतीक्षा होत आहे. देशात अनेक ५ जी स्मार्टफोन विकले जात आहेत. पण ५ जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही. असं असलं तरी ५ जी इंटरनेट स्पीड २०२१ या वर्षामध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच ५ जी नेटवर्कचे स्पेक्ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे.
आरबीआयने एचडीएफसीच्या 'डिजीटल २.०' या अंतर्गत सुरु केलेल्या सर्व डिजीटल अॅक्टिव्हिटी थांबवण्यास सांगितल्या आहेत
हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाची अफवा
१० जिल्ह्यांमध्ये पोस्टपेड ग्राहकांसाठी २G इंटरनेटसेवा सुरु
रुग्णालये, बँक, सरकारी कार्यालये, पर्यटन क्षेत्रासंबधी सेवा आणि अत्यावश्यक सेवांसाठी ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आली
दोन पोलीस चौक्या जाळल्या
'एमजी मोटर'ने बुधवारी भारताची पहिली इंटरनेट कार 'हेक्टर'चे अनावरण केले आहे. १९ विशेष सुविधांनी सुसज्ज ही भारताची पहिली '४८-व्ही हायब्रिड एसयुव्ही' आहे. भारतातील मोटार उत्पादन क्षेत्रात एक नवा टप्पा या कंपनीने गाठला आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने त्याच्या इंटरनेट युझर्ससाठी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. खातेधारकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक बॅंकेकडे नोंदणी करायचा आहे.
भारतीय भाषांमध्ये व्यवसायाची प्रचंड क्षमता आहे. खरी गरज या क्षमतांना निष्कर्षात बदलण्याकरिता प्रयत्न करण्याची
इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर डिपार्टमेंट तर्फे दिनांक २७ जुलै ते ३ ऑगस्ट २०१८ रोजी पाच दिवसाची "इंटरनेट ऑफ थिंग्स" ही कार्यशाळा व्दितीय वर्ष्याच्या विद्यार्ध्यांसाठी यशस्वीपणे आयोजित करण्यात आली.
फेसबुकने गेल्या १४ वर्षांमध्ये सुरुवातीपासूनच जी भरारी घेतली, ती डोळे दीपवणारी आहे.