लँडर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणाच्या ईशान्येला सुमारे ७५० मीटर अंतरावर काही अवशेष आढळले आहेत.
संशोधनाचे श्रेय 'नासा'ने भारतातील षण्मुग सुब्रमण्यम या चेन्नई येथील इंजिनीअरला दिले
चंद्राच्या कक्ष पृष्ठभागाचा अभ्यास करण्याचे काम ऑर्बिटर उत्तमपणे करीत आहे.
नासाच्या लुनार रिकॉन्सिनन्स (एलओआर) ऑर्बिटरने विक्रम लँडरचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला
चांद्रयान २ मोहिमेदरम्यान संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्रोला यश आले आहे.
भारताकडे आता स्वतःचे स्पेस स्टेशन असेल, असा विश्वास इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी व्यक्त केला आहे.