Executive

चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असल्याचा आरोप, तिरुपती मंदिर प्रशासनाकडून अधिकाऱ्याचं निलंबन

(Tirupati Balaji Mandir) आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरातील एका अधिकाऱ्यावर तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. ए राजाशेखर बाबू असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सहाय्यक कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. चर्चमधील प्रार्थनेमध्ये उपस्थित राहत ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात सहभागी होत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थान प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे.

Read More

मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेश बंदी

ठाणे : मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मजारचा पर्दाफाश मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केल्यानंतर प्रशासन खडबडुन जागे झाले.मात्र, कारवाई करण्याआधीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने ठाणे पोलिसांनी फतवा काढुन अविनाश जाधव यांनाच मुंब्य्रात प्रवेश बंदी केली आहे. कळवा विभागाचे सहा.पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी विलास शिंदे यांनी, मुंब्य्रात ११ एप्रिल रोजी होणाऱ्या सत्कार समारंभाला जाण्यास जाधव यांना प्रतिबंध करण्याची नोटीस बजावली आहे.दरम्यान, पोलिसांच्या या फतव्यामुळे मनसैनिक

Read More

भाजपची नवी केंद्रीय टीम ; महाराष्ट्रातील 'या' नेत्यावर मोठी जबाबदारी

भाजप नेत्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी

Read More

भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन स्वीकारणार ‘WHO’ च्या कार्यकारी बोर्डाचे अध्यक्षपद!

२२ मे रोजी डॉ. हर्ष वर्धन पदभार स्वीकारण्याची शक्यता!

Read More

जे. पी. नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष

भाजप संसदीय समितीचा निर्णय

Read More

कोल्हापुरात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मारहाण

कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावरील घटना

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121