'संघशताब्दी' विषयावर अतुल लिमयेंचा मुंबईकरांशी संवाद

    31-Jul-2024
Total Views | 174

Atul Limaye

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Atul Limaye in Mumbai) सेवा मासिक मिलन तर्फे मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अतुल लिमये यांची वक्ता म्हणून प्रमुख उपस्थिती असेल. संघशताब्दी वर्षाचा भारत आणि भविष्यातील मार्गावर प्रभाव (RSS@100 Impact on Bharat & Future Path) या विषावर ते उपस्थितांना संबोधित करतील. गुरुवार, दि. १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वा. टाईम्स टॉव्हर, कमला मिल, लोअर परळ (प) येथे सदर कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रमापूर्वी आपली नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी मनिष टंडन ९३२२२१२८६३, निकुंज जोशी ९८२११९८३२२

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121