आमदार केळकरांचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

    26-Nov-2024
Total Views |
Sanjay Kelkar

ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा जिंकून हॅट्ट्रिक केल्याबद्दल उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार केळकर यांचे अभिनंदन केले. आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आमदार निरंजन डावखरे, ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष सीताराम राणे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील, ‘आदर्श शिक्षण संस्थे’च्या केबीपी कॉलेजचे सचिन मोरे उपस्थित होते.