PM मोदींना फिजीचा सर्वोच्च सन्मान, फिजीच्या पंतप्रधानांनी केले सन्मानित!
22-May-2023
Total Views | 76
36
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी जागतिक पातळीवर केलेल्या नेतृत्वाची दखल घेत फिजीच्या पंतप्रधानांच्या घेतली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' ने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा फिजीचा सर्वोच्च सन्मान आजपर्यंत केवळ मोजक्याच गैर-फिजी लोकांकडे आहे.