मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पुन्हा एकदा कोर्टात जाणार आहे. मराठा आरक्षणासंबधी राज्य सरकारकडून लवकरच क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली जाणार आहे. त्यामुळे या आठवड्यातच क्युरेटिव्ह पिटीशन दाखल होण्याची शक्यता आहे,अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.