०२ ऑक्टोबर २०२२
"तानाजी सावंतांनी मराठ्यांबद्दल नीट बोलावं नाहीतर चौकात उगडा करुन मारु" अशा शब्दांत राज्याच्या विद्यमान आरोग्यमंत्र्याला धमकी दिली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ..
१७ ऑगस्ट २०२२
मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचे रस्ते अपघातात निधन झाले, त्यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मेटे यांच्या आईबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अत्यंत घाणेरड्या भाषेत टिपण्णी केली गेल्याची धकाकदायक घटना समोर आली ..
३० मे २०२२
स्वतःच्या वडिलांच्या आणि स्वतःच्या नास्तिकतेबद्दल ओरडून ओरडून सांगणाऱ्या सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मात्र तुळजापूरच्या तुळजाभवानीचे पाय धरले आहेत..
२० ऑक्टोबर २०२०
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात..
२० एप्रिल २०२०
उपचारानंतर कोरोनाबाधित तिन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह ..
०३ एप्रिल २०२०
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढलल्याने खळबळ..
२८ फेब्रुवारी २०२०
उस्मानाबादमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का; प्रामाणिक कार्य करूनही पक्षात न्याय मिळत नसल्याचा केला आरोप ..
१२ जानेवारी २०२०
"सध्या वाड्मयाच्या क्षेत्रात उघड उघड जातीयवादाला खतपाणी घातले जात आहे, त्याचा पुरस्कार केला जात आहे. वाड्मयीन क्षेत्राच्या दृष्टीने ही भयानक अवस्था असून जातीयवादाने सबंध साहित्यच पोखरण्याची अवस्था निर्माण होऊ शकते. जातीयवाद वाड्मयीन क्षेत्राचे तुकडे ..
"भटा-ब्राह्मणांनी जेवढी पिळवणूक केली नाही त्यापेक्षा दहापट पिळवणूक शेतकर्यांच्या मुलांनीच शेतकर्यांची केली," अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते यांनी शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन सरकारी अधिकारी-कर्मचारी झालेल्यांवर टीकास्त्र सोडले...
९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असल्याचे पाहायला मिळाले. ..
२२ जून २०२५
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
१८ जून २०२५
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
प्रतिकुलतेवर मात करत समाजात सेवाकार्याने सकारात्मकता पेरणारे मूळचे बिदरचे, पण मुंबईत स्थायिक झालेले डॉ. ओमप्रकाश गजरे त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख.....
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. संपूर्ण जगाच्या ऊर्जा पुरवठ्यापैकी २० टक्के पुरवठा या मार्गाने होतो, हे लक्षात घेतले, तर इराण नेमके काय करत आहे, हे समजून येईल. आजपर्यंत इराणने अशी धमकी अनेकदा दिली असली, तरी प्रत्यक्षात हा मार्ग कधीही बंद झालेला नाही...
मुंबईतून प्रथमच शास्त्रीय स्तरावर 'इंडियन लायनफिश' माशाची नोंद करण्यात आली आहे (Lionfish in mumbai). सागरी संवर्धकांना या माशाचे दर्शन वांद्रे येथील कार्टर रोडच्या किनाऱ्यावर घडले (Lionfish in mumbai). यासंबंधीची नोंद 'आय-नॅचरललिस्ट' या आंतरराष्ट्रीय सिटीझन सायन्स संकेतस्थळावर करण्यात आली आहे. लायनफिशला शरीरावरील विषारी काट्यांसाठी ओळखले जाते. (Lionfish in mumbai)..
भारताचे आर्थिक धोरण हे संरक्षणवादी दृष्टिकोनातून बाहेर पडून जागतिक एकात्मतेच्या दिशेने विकसित होत आहे आणि त्यात धोरणात्मक स्वायत्तताही जपली जात आहे. देशांतर्गत क्षमता बळकट करताना जागतिक व्यापारात सक्रिय सहभाग ही भारताची दुहेरी रणनीती आहे, आत्मनिर्भरतेसह जागतिक सुसंगती...
मुंबईत 'ब्राॅन्झबॅक ट्री स्नेक' म्हणजेच रुका किंवा रुखई या सापाची नवीन प्रजात सापडण्याची शक्यता संशोधनाअंती व्यक्त करण्यात आली आहे (new species of bronzeback)...