डॉलरच्या तुलनेत पुन्हा रुपयाची घसरण

    31-Jul-2023
Total Views | 24
 
Rupee
 
 
डॉलरच्या तुलनेत पुन्हा रुपयाची घसरण
 

नवी दिल्ली - सध्याची अस्थिरता रुपयाला पण मारक असल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी १ युएस डॉलरचा तुलनेत रूपया ७ पैशाने घसरून ८२.२५ झाला आहे.करन्सी ट्रेडिंग मध्ये अमेरिकेन मार्केट मधील तेजीमुळे डॉलर वधारला आहे.तेलाचे भाव ८४ डॉलर प्रति बॅरल डॉलर पर्यंत वाढल्याने रुपयांचा भावात फरक पडल्याचे दिसून आले.
 
शुक्रवारी रुपयाची तुलना ८२.१८ प्रती रुपया इतकी नोंदवण्यात आली.क्रुड तेलाचा भावाच्या आंतरराष्ट्रीय स्थित्यंतराने ०.५३ टक्यांपर्यंत पर बॅरल रुपयाची किंमत घसरली.
 
डोमेस्टिक इक्विटी मार्केटमध्ये ३० शेअरचा बीएससी ट्रेडिंग सेन्सेक्स १२०.५८ वर आला होता जो यापुर्वी ०.१८ टक्यांनी कमी होत ६६,०३९.६२ रूपये झाला होता.एनएसी ३४.५० टक्यांनी घसरत १९६११.५५ झाला आहे जो आधीच्या तुलनेत ३४.५० ने घसरला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121