डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा आमच्याकडे आलेला नाही - डीन डॉ. सापळे

    01-Jun-2023
Total Views | 71
 
Dr. Tatya Rao Lahane
 
 
मुंबई : मुंबईतील सुप्रसिद्ध जे जे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामे दिले आहे. यामध्ये प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
“निवासी डॉक्टरांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. त्यांचे आरोप खोटे आहेत. त्याचबरोबर डॉ. लहानेंसह कुणाचीही राजीनामे आमच्यापर्यंत आले नाही. आम्हाला या राजीनाम्याबद्दल माध्यमांतून कळालं आहे.” असं डीन डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121