पॉस्को केसमध्ये विशेष सरकारी वकिल लवकर नेमला जावा -विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
— Dr Neelam Latika Diwakar Gorhe (@neelamgorhe) December 19, 2023
अशा केसमध्ये मुली गरोदर राहिल्याने त्यांची प्रसुती होण्याच्या घटना देखील घडताना दिसत आहेत.पोलिसांनी एक महिन्याच्या आतमध्ये वैद्यकीय निर्णय घेतला पाहिजे अशी @Dev_Fadnavis ना सूचना pic.twitter.com/OPAJwm9YT4