NTPC Recruitment 2023 : विविध पदांकरिता भरतीप्रक्रिया सुरू, 'या' उमेदवारांना सुवर्णसंधी!

    17-Dec-2023
Total Views | 32
NTPC MINING LIMITED Recruitment 2023

मुंबई : '
एनटीपीसी मायनिंग लिमिटेड'अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. एनटीपीसीद्वारे जारी करण्यात आलेल्या भरतीच्या माध्यमातून विविध पदांवर काम करण्याची चांगली संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे. एनटीपीसी अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारास दि. ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.
 
 
पदाचे नाव -
 
मॅगझिन प्रभारी, मायनिंग ओव्हरमॅन, मेकॅनिकल पर्यवेक्षक (एकूण ११४ पदे)
 
 
शैक्षणिक पात्रता -
 
पदांच्या आवश्यकतेनुसार मॅगझिन प्रभारी, मायनिंग ओव्हरमॅन यापदाकरिता डिप्लोमा इन मायनिंग

मेकॅनिकल पर्यवेक्षक या पदासाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरींग

अर्ज शुल्क/ वयोमर्यादा -

३०० रुपये/ ३० वर्षे


जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा

'एनटीपीसी मायनिंग लिमिटेड'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा

भरतीसंदर्भातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता महाएमटीबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121