२२५२ विद्यार्थ्यांना यूक्रेनहून परत आणलेले आहे, ९००० विद्यार्थ्यांना यूक्रेन बाहेर हलवलेले आहे. बाकी विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 2, 2022
आणि काँग्रेस परराष्ट्र मंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने करत आहे.
प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी बेशरम काँग्रेस. pic.twitter.com/apb5t6ujEI