कोल्हापूर विधान परिषद निवडणुक : सतेज पाटील बिनविरोध

    26-Nov-2021
Total Views | 158

Satej patil _1  
कोल्हापूर : राज्यातील सहा जागांसाठी विधानपरिषद निवडणुका बिनविरोध होणार असल्याची चिन्हे आता स्पष्ट आहेत. कोल्हापूरच्या जागेवर शिक्कामोर्तब झाली आहे. भाजपच्या अमल महाडीक यांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या सतेज पाटीलांची या जागी बिनविरोध निवड झाली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121