दिंडोशीत सुनील प्रभू आघाडीवर

    24-Oct-2019
Total Views | 37


 


मुंबई : दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू आघाडीवर आहेत. त्यांना दुसऱ्या फेरीअंती १५ हजारांहून अधिक मते पडली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार विद्या चव्हाण यांना ८ हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. मनसे या विभागातून तिसऱ्या स्थानावर आहे. अरुण सुर्वे यांना ५ हजार मते मिळाली आहेत.



 
अग्रलेख
जरुर वाचा
अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने इतर मागासवर्ग समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता सर्व महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सरसकट १३ व ७ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी याबाबत माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121