minor

जोधपूरमधून गेल्या ४८ तासांत 'लव्ह जिहाद'ची तिसरी घटना उघड! स्नॅपचॅटवर अल्पवयीन मुलीला हिंदू असल्याचे भासवत प्रेमाच्या जाळ्यात ओढलं

(Jodhpur Love Jihad Case) राजस्थान येथील जोधपूरमधून लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली निष्पाप हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटना एकामागून एक उघडकीस येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी २० एप्रिल रोजी जोधपूरच्या खांडा फालसा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' हे नाव वापरत हिंदू असल्याचे भासवत एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती.

Read More

उज्ज्वल निकम मांडणार कल्याणमधील पीडितेची बाजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

(Adv. Ujjwal Nikam) कल्याण पूर्व परिसरात एका १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पीडितेची बाजू मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना ४ महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगित

Read More

लैंगिक अत्याचार केलेल्या शिक्षकाला पुन्हा नोकरीची संधी दिली, त्याच शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर...

Minor Sexual Girl Harassment पिंपरी चिंचवड येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पिंपरी चिंचवड शाळेतील विद्यार्थींनींसोबत हा प्रकार घडला आहे. संबंधित आरोपी हा शाळेतील शिक्षकच आहे अशी माहिती सांगण्यात आली. तसेच त्याच शिक्षकाने याआधी विद्यार्थींनींवर अत्याचार केले होते. याप्रकरणात ७ जाणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शाळेा पीटी शिक्षक हा मुख्य आरोपी आहे. इतर अटक करण्यात आलेल्यांमध्ये शाळेचे शिक्षक आणि शाळेचे ट्रस्टी, मुख्यध्यापकांचा समावेश आहे. याप्रकरणात महाराष्ट्र

Read More

नराधाम मोहम्मदने स्वत:च्याच मुलीवर केला ६ वर्ष बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर उघडकीस आले कुकर्म

केरळमधील एका न्यायालयाने मोहम्मद वाय नावाच्या व्यक्तीला आपल्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १०१ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बलात्कारी वडिलाचे नाव मोहम्मद वाय असून त्याला न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मोहम्मद वायवर सहा वर्षांपासून आपल्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलगीही गरोदर राहिली. तपासाअंती पोलिसांनी मोहम्मद वायविरुद्ध न्यायालयात पुरावे सादर केले. न्यायालयाने हा पुरावा दोषी ठरविण्यासाठी पुरेसा मानला.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121