inequality

एमएमआरडीएच्या रस्ते प्रकल्पात अढथळा आणण्याचा प्रयत्न; न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या लोकोपयोगी प्रकल्पविरोधात जनहित याचिका दाखल करणाऱ्या या याचिकाकर्त्यास प्रकल्पात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. ही जनहित याचिका फेटाळून लावताना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार दि.२६ रोजी याचिकाकर्त्यास ५० हजारांचा दंड चार आठवड्यात केईएम रुग्णालयातील गरीब कल्याण निधीत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. हा दंड जमा न केल्यास संबंधित याचिकाकर्त्याच्या खासगी मालमत्तेतून हा दंड वसूल करण्याच्या सूचनाही न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना द

Read More

महिलांवर वैवाहिक आणि कौटुंबिक कारणांमुळेच सर्वाधिक अत्याचार

कौटुंबिक हिंसाचारामुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती केईएम रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून उघडकीस आली आहे. तसेच या अभ्यासातून कौंटुबिक कारणांमुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही निदर्शनास आले आहे. लिंग-आधारित हिंसाचारामुळे मरण पावलेल्या महिला आणि मुलींचे प्रमाण शोधणे आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे मूल्यांकन केले असता अभ्यासात, नागरी संचालित केईएम हॉस्पिटल-परळच्या फॉरेन्सिक विभागाला महिलांचे अनैसर्गिक मृत्यू "अपघाती मृत्यू" म्हणून नोंदवल्

Read More

माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी!

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार सुमंत राव गायकवाड यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला एकनिष्ठपणे समर्पित केले.सत्ता मिळो अथवा न मिळो त्यांनी रिपब्लिकन ही ओळख कायम जोपासली. त्यांनीं कधीही रिपब्लिकन चळवळ सोडली नाही. रिपब्लिकन ऐक्या साठी ते नेहमीच आग्रही होते.माझ्या नेतृत्वाला त्यांनी एकनिष्ठ पणे साथ दिली होती.त्यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीने ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे अशी भावपुर्ण श्रद्धांजली रिपब्लिकन प

Read More

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये स्वतंत्र आयुर्वेदिक विभागाची वानवा

“उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा पुरवणारी देशातील अग्रगण्य महापालिका असा मुंबई महापालिकेचा लौकिक आहे. मात्र, महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये स्वतंत्र आयुर्वेदिक विभागाची वानवा असल्यामुळे संबंधित रुग्णांना खासगी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जावे लागत आहे. विविध आजारांवरील उपचारासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून पालिकेच्या रुग्णालयात नागरिक उपचारांसाठी येत असतात. भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याला प्राचीन परंपरा आहे. ‘कोविड’महामारीच्या काळात आयुर्वेदिक उपचाराने बहुसंख्य रुग्णांना कोरोनाव

Read More

कोरोनाच्या लसीच्या चाचणीसाठी अनेकजण उत्सुक!

केईएम आणि नायरमध्ये ३२० जणांवर होणार चाचणी!

Read More

धक्कादायक ! केईएममधील शवगृह भरले, कॉरिडॉरमध्ये लागली मृतदेहांची रांग

कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुंबईतील धक्कादायक वास्तव समोर

Read More

केईएमचा वाद चव्हाट्यावर ; कामगारांचे ‘काम बंद’ आंदोलन

केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे कोरोनाबाधित रुग्ण वाऱ्यावर

Read More

प्रिन्सच्या कुटुंबीयांना १० लाखांची नुकसानभरपाई

पालिका गटनेत्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121