Shaurya

नाशिक हिंसाचारात मविआच्या नेत्यांचा सहभाग!

नाशिकमधल्या काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्ग्याच्या पाडकामावरून झालेल्या हिंसाचारानंतर नाशिक पेटवण्याचं राजकीय कारस्थान होतं का असा प्रश्न आता निर्माण झालाय. याचं कारण म्हणजे या प्रकरणी पोलिस तपासात उघडकीस आलेलं मविआ कनेक्शन. संशयितांमध्ये काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचाही समावेश असल्याचं पोलिस तपासातून समोर आलंय.आतापर्यंत जवळपास दीड हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या हिंसाचार प्रकरणातील राजकीय धागेदोरे समोर आल्यानंतर गंभीर सवाल उपस्थित होतायत. नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक

Read More

मंदिरांकडे पाठ,दर्ग्यांवर चादर! काँग्रेसचे दुटप्पीधोरण जगजाहीर

राम मंदिरच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहीलेल्या लोकांना बोल लावणाऱ्या काँग्रेसचे 'सेक्युलर' धोरण उघडे पडले आहे. एकीकडे धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणारे काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय, मजारींवर माथा टेकवण्यात धन्यता मानू लागले आहे की काय, असा सवाल आता विचारला जातो आहे. प्रियांका गांधी यांचा वायनाड पोटनिवडणूकीत विजय झाल्यानंतर, त्यांचे यजमान रॉबर्ट वाड्रा यांनी हाजी अली दर्गयावर माथा टेकवला. त्याच वेळेस मशिदींमध्ये सध्या सुरू असलेले सर्वेक्षण कसे अयोग्य आहे यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121