वरळीत अभाविपचा 'क्षितिज' विद्यार्थी गौरव सोहळा

    09-Jul-2024
Total Views |

Kshitij (ABVP)

मुंबई (प्रतिनिधी) : (Kshitij (ABVP))
राष्ट्रीय विद्यार्थी दिवसानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे 'क्षितिज' हा विद्यार्थी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला मुख्य वक्ते वैद्य. संतोष देशमुख यांची उपस्थिती असेल. करिअर अपॉर्चुनिटिज आफ्टर बीएएमएस याविषयावर ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. तर संजय पाचपोर हे मुख्य अतिथी म्हणून रोल आफ यूथ इन नेशन बिल्डिंग या विषयावर उपस्थितींशी संवाद साधतील.