टाटा मोटर्सच्या तिमाही निकालानंतर समभागात ९ टक्क्यांपर्यंत घसरण

बाजारातील अस्थिरतेचा टाटा मोटर्सलाही फटका? ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा मोटर्स डाऊनग्रेड केला

    13-May-2024
Total Views | 45
 
Tata Motors
 
 
मुंबई: आज सकाळच्या सत्रात टाटा मोटर्सच्या समभागात मोठी घसरण झाली आहे. गोल्डमन सच, मॉर्गन स्टेनले, नमूरा यांनी टाटा मोटर्सच्या घसरलेली रेटिंग टाटा मोटर्स समभागावर (Shares) वर दिली असताना प्रत्यक्षात ते सत्यात उतरले आहे. टाटा मोटर्सचा समभाग ९ टक्क्यांपर्यंत घसरल्याने दिवसभराच्या कमी किंमतीत (९४८ रुपयांवर) निर्दशनास आला होता.
 
परवा टाटा मोटर्सचा समभाग १०३९.२ लाख उघडून १०३०.७५ ला बंद झाला होता. टाटा मोटर्सचे ४०११७८.१८ कोटी होते जे आज ८.२९ टक्क्याने घसरण होत ३.५२ ट्रिलियनवर पोहोचले आहे. दुपारी १ वाजेपर्यंत टाटा मोटर्स समभाग ९६० रुपये प्रति समभाग पातळीवर पोहोचला असून ८.२९ टक्क्यांनी घसरला आहे.
 

grap 
 
मॉर्गन स्टॅनलीनेही टाटा मोटर्सला जादा वजनावर कमी केले परंतु लक्ष्य किंमत (Target Price )१०१३ वरून ११०० रुपये केली आहे. त्यात असे म्हटले आहे की FY25 मध्ये तीव्र ईव्ही पिकअप-नेतृत्वातील टर्नअराउंड ट्रॅक करण्यासाठी एक महत्त्वाचा धोका असेल.
 
मार्च तिमाहीत टाटा मोटर्सला एकत्रित निव्वळ नफा १७५२९ कोटी झाला होता. मागील वर्षाच्या तिमाहीतील १२०३३ कोटींच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी वाढ होत कंपनीला १७५२९ कोटींचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीने एकूण ६ रुपयांचा लाभांश जाहीर केला होता.
 
गाड्यांचा मागणीत स्थिरता येण्याची शक्यता असली तरी टाटा कंपनीने संपूर्ण वर्षासाठी आशादायी चित्र असेल असे सूचवले होते. एकूण मागणीत वाढ स्थूल असली तरी प्रिमियम गाड्यांच्या मागणीत वाढ राहण्याची शक्यता कायम राहील असेही टाटा मोटर्सने म्हटले होते. मॉर्गन स्टॅनली व्यतिरिक्त इतर ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा मोटर्सच समभाग डाऊनग्रेड केला होता.
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121