अनुवाद क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी ऑनलाईन अनुवाद कार्यशाळा

    17-Apr-2024
Total Views |

leena sohoni 
 
मुंबई : विश्व मराठी परिषद आयोजित नुवादकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा सुप्रसिद्ध अनुवादक लीना सोहोनी घेणार आहेत. दिनांक 22 ते 25 एप्रिल या कालावधीत ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. वेळ संध्याकाळी ८ ते ९ अशी एक तास असणार आहे. या कार्यशाळेत प्रश्नोत्तरासाईट अनुवाद प्रत्यकशिके करून दाखवली जाणार आहेत. या ४ दिवशीय कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना प्रत्येकाला अनुवादातून अनुसर्जनाकडे : साहित्यिक अनुवादाचे तंत्र आणि मंत्र हा संदर्भग्रंथ प्राप्त होणार आहे.
 
 
कार्यशाळेतील विषय:
1) अनुवाद म्हणजे काय?
2) अनुवादाचे प्रकार
3) उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
4) अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
5) अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
6) अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
7) अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
 उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
9) अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
10) पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी
सहभाग शुल्क : रु. 999/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)
 
ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad
 पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
 NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
मर्यादित प्रवेश
 
 
संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645