मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खाण विभाग अंतर्गत भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेद्वारे उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खाण विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत “महासंचालक (खाणकाम)” पदाच्या ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
तसेच, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांस अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. त्याचबरोबर, भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.