मुंबई : 'वेस्टर्न कोलफिल्ड' अंतर्गत अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून १० वी आणि १२ वी उत्तीर्णांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 'वेस्टर्न कोलफिल्ड' मध्ये ८७५ जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दि. १६ सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकतात.
दरम्यान, 'वेस्टर्न कोलफिल्ड'मधील भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या रिक्त जागांवर आयटीआय उमेदवारांना सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षा दरम्यान असावे. तसेच, अधिक माहितीसाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.