२१ लाखांचा सुलतान!

    दिनांक  16-Dec-2021 17:51:05
|

1 Sultan _1  H

नंदुरबार : घोडे बाजाराला परवानगी दिल्यांनतर देशात पुष्करनंतर घोडे बाजारासाठी क्रमांक दोनचा असलेल्या सांरगखेडा घोडे बाजाराला १८ तारखेपासुन सुरवात होत आहे.
 

1 Sultan _2  H या बाजारात आता पर्यत बाराशेहुन अधिक विविध उमद्या जातीचे घोडे दाखल झाले असुन सध्या २१ लाखांच्या सुलतान सर्वाधीक किमतीचा घोडा आहे.

1 Sultan _3  H
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.