गडकरी जेव्हा गुरुजनांसह घेतात हुरडा पार्टीचा आनंद

    दिनांक  05-Mar-2020 12:21:42
|

Nitin-Gadakari_4 &nb
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या दिलखुलास स्वभावासाठी प्रसिद्ध आहेतच. मात्र, ते एक खवय्येही आहेत हे त्यांनी आपल्या विविध मुलाखतींमध्ये वेळोवेळी कबुलही केले आहे.Nitin-Gadakari_1 &nb

 

 


आपल्या राजकीय प्रवासात जरी उच्च शिखर गाठले असताना दैनंदिन कार्यक्रमातून आपल्या माणसांसाठी वेळ काढत गडकरी यांनी आपल्या शाळेतील मित्रांची भेट घेतली.
Nitin-Gadakari_2 &nb

 


 

या भेटीदरम्यान गडकरी यांचे शिक्षकही उपस्थित होते. गप्पा रंगल्या, अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळाही दिला. याच वेळी शिक्षक, माजी विद्यार्थ्यांसह गडकरी यांनी हुरडा पार्टीचा आनंदही घेतला.

 
 

Nitin-Gadakari_3 &nb


विद्यार्थ्यांच्या वतीने गडकरी यांनी आपल्या गुरुवर्यांचा सत्कारही केला. नागपूरमध्ये बेसा येथील डी.डी.नगर विद्यालयातील ही काही क्षणचित्रे. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.