श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य शिखरावर ध्वजस्तंभ विधिवत स्थापित

    29-Apr-2025
Total Views | 17

Flagpole on Shri Ram Janmabhoomi Temple



नवी दिल्ली, वैशाख शुक्ल द्वितीया अर्थात मंगळवारी सकाळी ८ वाजता श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य शिखरावर ध्वजस्तंभ विधिवत स्थापित करण्यात आला. ध्वजस्तंभ बेचाळीस फूट लांब आहे. तो स्थापन करण्याची प्रक्रिया सकाळी ६:३० वाजता सुरू झाली आणि सकाळी ८ वाजता पूर्ण झाली. शिखराच्या कलशासह मंदिराची उंची १६१ फूट असून आता त्यात ४२ फूट उंचीचा ध्वजस्तंभही जोडण्यात आला आहे.



 
अग्रलेख
जरुर वाचा
सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121