हे तुम्हाला माहितीये का? एका मृत्युमुळे केरळच्या २६४८ मंदिरांमध्ये 'या' फुलावर बंदी आणली आहे

    16-May-2024
Total Views |

Oleander

मुंबई (प्रतिनिधी) : (Death by flower) 
केरळमधील दोन मंदिर ट्रस्टनी मिळून येथील २६४८ मंदिरांमध्ये ऑलियंडरची फुले न वापरण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कारण या फुलामुले २४ वर्षीय एका नर्सचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. त्रावणकोर देवस्वोम बोर्ड आणि मलबार देवस्वोम बोर्ड या दोन बोर्डांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.

हे वाचलंत का? : एएसआयला सापडले महाभारत आणि मौर्य काळातील अवशेष

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सूर्या सुरेंद्रन या नर्सचा केरळमधील अलापुझा येथे काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात ओलिंडरच्या विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. ऑलिंडरच्या रोपाची पाने विषारी असतात, हे माहित नसल्याने सूर्या सुरेंद्रन यांच्याकडून ती चुकून चघळली गेली. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि उलट्या होऊ लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121