वयाच्या पुराव्याला आधारकार्डची आवश्यकता नाही - सर्वोच्च न्यायालय

    25-Oct-2024
Total Views | 36
 
Untitled16
 
नवी दिल्ली : वयाचा पूरावा म्हणून अधारकर्ड (Aadhaar card) स्वीकारण्यावर सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मोटार अपघातात नुकसान झालेल्या भरपाईच्या प्रकरणी पीडितेचे वय निश्चित करण्यासाठी आता आधारकार्डमध्ये नमूद असलेली जन्मतारीख स्वीकारणारा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालायाने फेटाळला आहे.
 
प्रसारमाध्यमानुसार, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय कोरल आणि उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार नाही असा निकाल दिला आहे. यापार्श्वभूमीवर आता न्यायालयाने सांगितले की, मृत व्यक्तीचे वय हे अधारकार्डऐवजी शालेय कागदपत्रांवरून निश्चित केले जाईल.
 
मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणी पीडितेचे वय निश्चित करण्यासाठी आधार कार्डमध्ये दिलेली जन्मतारीख स्वीकारणारा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ते बाल न्याय कायदा २०१५ च्या कलम ९४ अंतर्गत मान्यताप्राप्त आहे.
 
हे प्रकरण नुकसान भरपाईशी संबंधित असल्याची माहिती आहे. याप्रकरणात असलेला अपघात दावा न्यायाधिरकरणाद्वारे १९. ३५,४०० रुपयांची भरपाई निश्चित करण्यात आली होती. यामध्ये घट झाली असून ९,२२.३३६ रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे. राजा सुहेलदेवने २०-२५ हजार सैनिकांसह दीड लाख सैनिक असलेल्या सालार गाझी मसूदचा पराभव केला. त्याला जिवंत पकडले आणि इस्लाममधील नरकाच्या बरोबरीची शिक्षा त्याला देण्यात आली. उत्तर प्रदेशात अशा गाझीच्या नावाने भरणारा मेळाव्याचे नाव बदलून महाराजा सुहेलदेव यांच्या नावाने मेळा भरवण्यास सुरुवात केली", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. महाराज सुहेलदेव यांच्या विजय दिनानिमित्त मंगळवारी बहराइच येथे आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ उपस्थित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121