कृषी विभागातील भरतीचा लवकरच निकाल जाहीर होणार

    29-Jan-2024
Total Views | 32
Agricultural Department Recruitment Exam Result

मुंबई :
आय.बी.पी.एस संस्थेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. निकालाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल घोषीत करण्यासाठी आय.बी.पी.एस संस्थेस सागंण्यात आले आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालय पुणेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानचंद्र गित्ते यांनी दिली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121