छत्रपती राजाराम कारखाना निवडणूक: महादेव महाडिक विजयी!

    25-Apr-2023
Total Views | 119
 
Chhatrapati Rajaram Factory Election
 
 
कोल्हापूर :  छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. निकालाच्या सुरुवातीलाच महाडिक गटाने मोठी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुसऱ्या फेरीत महाडिक गटानं विजय मिळवला आहे.
 
संस्था गटातून महादेवराव महाडिक ३९ मतानं विजयी झाले आहेत, तर विरोधी गटाचे सचिन पाटील यांना केवळ ४४ मतं मिळाली आहेत. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी सुरु आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये महाडिक आघाडीनं चांगली आघाडी घेतली. या फेरीत विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या गटाला धक्का बसलाय.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121