०४ जून २०२५
बहुचर्चित धारावी पुनर्विकास प्रकल्पात नेमकं काय? | DRPPL | NMDPL | Maha MTB..
आधुनिकतेची कास धरणाऱ्या Wadiyar राजघराण्याची गोष्ट | MahaMTB..
MPSC च्या १२ विद्यार्थ्यांच्या अपघाताची संपूर्ण स्टोरी! | Maha MTB..
खऱ्या 'बंजार्यांचा' प्रवास – Gaurav Ponkshe यांची अनफिल्टर्ड कहाणी | Banjara शूटिंग स्पेशल"|Maha MTB..
शर्मिष्ठा पानोलीला अटक! ममतादिदींचा राक्षसी चेहरा उघड! कोलकात्यात काय घडलं? Maha MTB..
YouTuber Jasbir Singh Arrested : हेरगिरीच्या प्रकरणात युट्यूबर जसबीर सिंग अटकेत! | ISI Spy Maha MTB..
Saquib Nachan Maharashra ATS च्या रडारवर! रशियाप्रमाणे मुंबईवर हल्ल्याचा कट? Maha MTB..
नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ! उबाठा गटाला खिंडार पडणार? Maha MTB..
३१ मे २०२५
शिक्षकांसाठी दीपस्तंभ शिक्षक महायुवा संमेलन २०२५ Maha MTB..
Shashi Tharoor यांचं इंग्रजी समजून घेण्यासाठी Donald Trump यांनी दुभाषी मागवला ? | Maha MTB..
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
०३ जून २०२५
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
०२ जून २०२५
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
२९ मे २०२५
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'नरेंदर - सरेंडर ' या विधानावर भाजप आता आक्रमक झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी इतिहासात शरणागती पत्करली आहे...
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांमधील अंतर केवळ आठ तासांवर आले आहे . या दोन शहरांना जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण आज, गुरुवार दि.५ जून रोजी होणार असून इगतपुरी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या ७६ किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचवेळी सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नव्या खाडीपूल ..
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या जलसंधारण प्रकल्पांपैकी १ हजार २६७ प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. त्यात ‘जलसंधारण’चे ८७२ आणि ‘जलसंधारण महामंडळा’कडील ३९५ प्रकल्पांचा समावेश आहे. काही तांत्रिक अडचणी, जागेचा प्रश्न किंवा स्थानिकांचा विरोध अशा विविध कारणांमुळे ही कामे पूर्ण होऊ शकली नव्हती, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी दिली...
जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पर्यावरण शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एका विशेष सोहळ्यात मुंबई मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट प्रमाणपत्रे औपचारिकरित्या प्रदान करण्यात आली...
देशात २०२७ ची जनगणना दोन टप्प्यात आणि जातींची गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२७ च्या जनगणनेसाठी संदर्भ तारीख १ मार्च २०२७ रोजीची असेल...