Hrithik Roshan

‘कोई मिल गया’ चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात, ‘क्रिश ४’ देखील येणार भेटीला

हिंदी चित्रपटसृष्टीतील देखणा आणि उत्तम नृत्य करणारा हिरो अशी ख्याती असणाऱ्या हृतिक रोशनचा ‘कोई मिल गया’ चित्रपट आणि त्यातील जादू म्हणजे लहानग्यांसाठी मोठी पर्वणीच होता. ८ ऑगस्ट रोजी या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल २० वर्ष पुर्ण होणार आहेत. या निमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, पीव्हीआर आयनॉक्स हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी देशभरातील ३० शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील एका पात्रावर चित्रपटांचे भाग पहिल्या

Read More

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रोशन कुटुंबीयांवर आधारित माहितीपट लवकरच येणार....

हिंदी मनोरंजनसृष्टीला अनेक कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वारसा लाभला आहे. अनेक कलाकारांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यात रोशन कुटुंबीयांचाही समावेश आवर्जून केला जातो. गेल्या तीन पिढ्या दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रात दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना देण्याचे काम राकेश रोशन दिग्दर्शनातून आणि ह्रतिक रोशन अभिनयातून सातत्याने करत असल्याचे दिसून येते. नुकतीच ह्रतिकने त्याचे आजोबा ज्येष्ठ संगीतकार दिवंगत रोशन लाल नागराथ यांच्या १०६ व्या जयंती निमित्ताने पोस्ट केली होती. दरम्यान, पिंकव्हिलाने दिले

Read More

लाल सिंह चढ्ढाचं प्रमोशन आलं अंगाशी! नेटकरी म्हणतायत आता पुढील टार्गेट 'विक्रमवेधा'!

'लाल सिंह चड्ढा'ला पाठिंबा देणे हृतिक रोशनच्या अंगाशी आले आहे कारण, आता सोशल मिडीयावर #boycottVikramVedha ट्रेंड होऊ लागले आहे.

Read More

आर्यन खानच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट, म्हणाला...

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी झाली अटक

Read More

ऋतिकने पॅरालिम्पिक खेळाडू आणि शिक्षकांविषयी व्यक्त केली कृतज्ञता !

ऋतिक रोशनने शिक्षक दिनानिमित्त पॅराऑलिंपियन्स आणि शिक्षकांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!

Read More

बॉलीवूडकरांना मिळाले ‘ऑस्कर २०२१’ चे निमंत्रण!

हृतीक रोशन आणि आलिया भट्ट यांना खास जबाबदारी सोपविण्याचा निर्णय!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121