पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
Read More
New Aadhaar App Launched : आधार कार्ड म्हणजे सध्याच्या घडीला जिथे जाऊ तिथे नेऊ इतकं महत्त्वाचं झालं आहे. थोडक्यात जळी स्थळी, काष्ठी-पाषाणी, सगळीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. विमानतळ, हॉटेल, नोकरीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या कामांसाठी, प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागितले जाते. एकतर काही ठिकाणी मूळ कार्ड तर काही ठिकाणी प्रत दाखवावी लागते, त्यामुळे आधार कार्ड कायम सोबत बाळगण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं काहींना गैरसोयीचे ठरु शकते.
Mamata Banerjee यांच्या पक्षातील काही लोकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भारत-बांगलादेश सीमेवर आता प.बंगालच्याा धरतीवर तार कंपाऊंड करण्यास विरोध केला जात आहे.
Fake Aadhaar update उत्तर प्रदेशातील मुरादाबादेतील बिलानी नगरमध्चे अवैधपणे सुरू असणाऱ्या एका आधारकार्ड केंद्रात परवान्याशिवाय आधारकार्ड अपडेट केले जात होते. माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आहे. बनावट आधारकार्ड केंद्र सील करण्यात आले. .या संदर्भात, पोलिसांनी ऑपरेटरविरूद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे, त्याला अटकही करण्यात आली आहे आणि संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे, ही घटना साहू कुंजमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
( Election ID card and Aadhaar will be linked ) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याबाबत चर्चा करण्यासाठी प्रमुख अधिकारी आणि तांत्रिक तज्ञांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
Aadhaar card वयाचा पूरावा म्हणून अधारकर्ड (Aadhaar card) स्वीकारण्यावर सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मोटार अपघातात नुकसान झालेल्या भरपाईच्या प्रकरणी पीडितेचे वय निश्चित करण्यासाठी आता आधारकार्डमध्ये नमूद असलेली जन्मतारीख स्वीकारणारा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालायाने फेटाळला आहे.
नवरात्रोत्सवात गरब्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आधारकार्ड तपासूनच प्रवेश द्यावा, अशी आग्रही मागणी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसह नवरात्रोत्सव मंडळांकडून करण्यात येत आहे. यंदाचा नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा करण्यात यावा. तसेच, त्यात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येणार आहे. नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव असून पूर्वापार चालत आलेली ही भावना जपण्यासाठी आयोजक मंडळांनी खबरदारी घ्यावी त्या अनुषंगाने आधारकार्ड तपासूनच गरबा उत्सवात प्रवेश
अमेरिकन रेटिंग एजन्सीने आधारबाबत दिलेल्या वक्तव्यावर केंद्र सरकारने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. युआयडिएआय या आधार कार्ड जारी करणाऱ्या प्राधिकरणाने मूडीजचे दावे निराधार असल्याचे म्हटले असून आधार हा जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी असल्याचे म्हटले आहे. मूडीजने आधार कार्डशी जोडलेल्या लोकांची सुरक्षा आणि गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त केली होती.
जर तुम्ही Google pay वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Google payने आपल्या यूजर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून तुमचा आधार क्रमांक वापरून नव्याने सादर करण्यात आलेल्या सेवेमुळे UPI साठी नोंदणी करणे सोपे झाले आहे. Google pay नुसार, आधार आधारित सेवा वापरून लाखो भारतीय वापरकर्त्यांचे काम सोपे केले जाते. हे नवीन फीचर कसे काम करेल .
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना एक पाऊल पुढे टाकण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा वितरित करण्यात आल्या असून त्या नाशिककरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. रोटरीच्या या उपक्रमामुळे खर्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळाली आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि औद्योगिक पार्श्वभूमी लाभलेल्या नाशिकमध्ये आता महिलांसाठी पिंक रिक्षा धावू लागल्याने सुरक्षित प्रवासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
भारतामध्ये एक काळ असा होता की, जेथे तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ विशिष्ट लोकसंख्येसाठीच होत असे. देशातील बहुसंख्य जनता त्यापासून दूर होती. मात्र, २०१४ सालापासून तंत्रज्ञानाचा लाभ जाणीवपूर्वक देशातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आणि आज त्यामुळे तयार झालेल्या भारताच्या डिजिटल क्रांतीची दखल जगातील विकसित म्हणवणार्या देशांनाही घ्यावी लागत आहे. भारताच्या या डिजिटल क्रांतीचा अभ्यास करून ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ या संघटनेने नुकताच भारतातील डिजिटल पायाभूत सोईसुविधांविषयीचा एक शोधनिबंध प्रकाशित केला.
३१ मार्च ही तारीख जवळ येत आहे तसतशी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणाऱ्यांची धावपळ वाढली आहे. मागील काही दिवसापासून शहरातील ई-सेवा केंद्रे तसेच इंटरनेट कॅफेवर पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला दिसून येत असेल या पार्श्वभूमीवर आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक कसे करावे आणि पॅन आधारकार्डशी जोडलेले आहे की नाही हे कसे तपासावे हे पुढील माहितीच्या आधारे आपल्याला कळेल.
गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीची धूम आटोपल्यावर उत्सवप्रिय पुणेकर आता श्रीगणेशाच्या आगमनासाठी सज्ज आहेत. लोकमान्य टिळकांनी पुण्यातच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा श्रीगणेशा केला आणि तेव्हापासून शेकडो वर्षांच्या या परंपरेत कधीही खंड पडला नाही
“पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ही कट्टरवादी संघटना आपल्या सदस्यांची नोंदणी करण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम आणि बांगलादेशी घुसखोरांसाठी आधारकार्ड बनवत आहे,
मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी दि २५ जुलै रोजी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलना’ला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी शेतकर्यांसाठीच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’अंतर्गत आर्थिक लाभांचा अकरावा हप्तादेखील जारी केला. याद्वारे दहा कोटींहून अधिक लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे २१ हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणार्या रूची माने. बचत गट आणि प्रशासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल केला. त्या कार्याचा मागोवा...
कोरोनासारख्या संकटाच्या काळात आपल्या सेवेने नाशिक येथील तरुण सेवक अनिकेत सोनवणे यांनी अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले. कित्येक गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला आणि त्यांच्या पाठिशी ते अगदी खंबीरपणे उभे राहिले. अन्नपदार्थांच्या वाटपापासून ते रुग्णांना रुग्णालयात ‘ऑक्सिजन’ पुरवण्यापर्यंत सोनवणे हे गरजूंचा आधारवड ठरले. तेव्हा, सर्वार्थाने गरजूंसाठी ‘देवदूत’ ठरलेल्या अनिकेत सोनवणे यांच्याविषयी...
केंद्र सरकारने पॅनकार्डधारकांना आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भातील निर्णयात दिलासा दिला आहे. नव्या नियमावलीनुसार, ३० जून २०२१ ही नवी मुदत वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाच्या नव्या निर्देशानुसार, जर आधारकार्ड-पॅनकार्डशी लिंक केले नाही तर ते रद्द ठरवण्यात येणार आहे.
नागरिकांची दिवसेंदिवस वाढती गर्दी लक्षात घेत 'युआयडीएआय'ने देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या आधी ही केंद्रे मंगळवारी बंद असायची. 'युआयडीएआय'ने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. दररोज एक हजार आधार एन्रोलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट करण्याची या आधार सेवा केंद्रांची क्षमता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थींना निधी वितरीत करण्याची पूर्व अट म्हणून आधारची माहिती संलग्न करणे शिथिल करायला मंजूरी दिली आहे.
: बाजारातून चलनी नोटा कमी करणे व डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आता बॅंकांमध्ये विशिष्ट रक्कम भरणा करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक करण्यात येणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अशा पडताळणीसाठी आधार क्रमांक नोंदणीकृत असलेल्या क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) देण्यात येईल, अशी तरतूद करण्यात येणार आहे.
मनरेगाचे काम आधारशी संलग्न करून लाभार्त्यांना त्यांची मजुरी थेट त्यांच्या खात्यात जमा केल्यामुळे ही वाढ झाल्याचा अंदाज या सर्वेक्षणात मांडण्यात आला.
पॅनकार्डशी (परमनंट अकाऊंट नंबर) आधारकार्ड क्रमांक जोडणीसाठी केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे
आजचे बालक हे उद्याचे भावी नागरिक. म्हणजे आपल्या समाजरूपी वटवृक्षाची खर्या अर्थाने मूळंच. मूळं जितकी सक्षम तितकी जास्त त्या वृक्षाची उंची. अशाच रोपट्यांना आणि वटवृक्षांना खतपाणी द्यायचे कार्य ‘आधार युथ फाऊंडेशन’ संस्था गेली सहा वर्षे करते आहे.
आधार ही देशातील सामान्य नागरिकाची ओळख असून कोणतीही खासगी कंपनी किंवा मोबाईल कंपन्या आधार कार्डसाठी सक्ती करू शकत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले
वनवासी व इतर मागासवर्गीय २०० महिलांना विनामुल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले
या तंत्रज्ञानाच वापर जगात सर्वत्र व्हावा, यासाठी म्हणून आपण वर्ल्ड बँकेला मदतनिधी देखील देण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.