मुंबई : नवरात्रोत्सवात गरब्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आधारकार्ड तपासूनच प्रवेश द्यावा, अशी आग्रही मागणी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसह नवरात्रोत्सव मंडळांकडून करण्यात येत आहे. यंदाचा नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा करण्यात यावा. तसेच, त्यात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येणार आहे. नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव असून पूर्वापार चालत आलेली ही भावना जपण्यासाठी आयोजक मंडळांनी खबरदारी घ्यावी त्या अनुषंगाने आधारकार्ड तपासूनच गरबा उत्सवात प्रवेश द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
हिंदूंचा असल्याने हिंदूंनाच प्रवेश द्यावा
देवीची, शक्तीची उपासना करण्याचा काळ आहे. ज्यांना मूर्ती पूजा मान्य नाही त्यांनी गरबा दांडिया कशाला खेळायचा असतो. एकीकडे हिंदूंची मंदिरे तोडायची, देश विरोधी कारवाईत सर्रास भाग घ्यायचा, ‘लव्ह जिहाद’च्यामार्फत हिंदू मुलीचे आयुष्य बरबाद करायचे. यांच्यापासून सावध राहायला हवे हिंदूंनाच प्रवेश द्यावा.
- प्रीती अजय जगताप, सक्रिय कार्यकर्ता अखिल घोडबंदर रोड सार्वजनिक उत्सव समिती, ठाणे
उगीच विषाची परीक्षा
देशभरात ‘लव्ह जिहाद’च्या असंख्य घटना घडतं आहेत. मुस्लीम धर्मीय आहोत ही ओळख लपवून हिंदू मुलींना फसवले जाते. त्यांचे शारीरिक मानसिक शोषण केले जाते. जगाने मुस्लीम दहशतवाद्यांची क्रूरता पहिली आहे. ‘हमास’च्या त्या दहशतवाद्यानी काय केले? त्यामुळे हिंदू मुलींनी सुरक्षित वातावरणात देवींची पूजा, गरबा नृत्य करावे असे केवळ विश्व हिंदू परिषदेलाच नाही आम्हा हिंदू समाजलाही वाटत आहे. गरबा नृत्यमध्ये हिंदूंनाच प्रवेश असावा. उगीच विषाची परीक्षा का घ्यायची
- रुची माने, सामाजिक कार्यकर्त्या
‘त्यांचा’ वेगळा डाव ओळखा
मूर्तिपूजेला विरोध करणारे हिंदू श्रद्धा, धर्म यांचा अपमान करण्याचे षड्यंत्र रचतात. ते देवीची पूजा करायला येत नाहीत. हिंदू मुलींशी ओळखी वाढवून ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना घडवण्याचा त्यांचा हा डाव वेळीच ओळखला पाहिजे.
- कुणाल सांगळे,उपाध्यक्ष-बालमित्र नवरात्र उत्सव मंडळ, मुंबई सेंट्रल
मूर्तीची वीटंबना करणारे नकोच
दुर्गादेवीच्या पूजनमध्ये मुस्लीम धर्मीयांचे काय काम? त्यांच्या स्त्रियांना बुरख्यामध्ये बंद ठेवतात आणि आमच्या लेकी बाळी उत्सवनिमित्त नृत्य करतात तेथे त्यांना प्रवेश नकोच. मूर्तीची वीटंबना करणार्यांना लांबच ठेवा.
- मुकेश मेहता, अध्यक्ष, मा कनकेश्वरी परिवार दुर्गा माता उत्सव समिती
मूर्तिपूजा मानत नसणार्यांना प्रवेश नाकारावा
गरबा उत्सवात हिंदूंनाच प्रवेश या मागणीचे मी समर्थन करतो. गरबा हे देवीची आराधना करण्याचे नृत्य आहे. त्यामुळे जे देवीचे भक्त नाहीत किंवा जे मूर्तिपूजा मानत नाहीत त्यांनी या गरबा नृत्यात येऊ नये किंबहुना त्यांना आयोजकांनी बंदी घालावी या मागणीला मी पाठिंबा व्यक्त करतो. कारण गरब्याच्या काळात हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून ‘लव्ह जिहाद’ची शिकार करण्याचा प्रयत्न झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अशा स्थितीत जिहादी मानसिकता ओळखून आपण हिंदू मुली-बाळींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा अहिंदूंना प्रवेश बंद केला पाहिजे. अलीकडील इस्रायलच्या घटनांनी अशा जिहादी मानसिकतेचे क्रूर स्वरूप सर्व जगासमोर आलेले आहे. आपल्या देशाने गेल्या हजार वर्षांमध्ये या जिहादी मानसिकतेचे परिणाम भोगले आहेत.आणि म्हणून आमच्या श्रद्धेचा अपमान होऊ नये, मुलीबाळीचं संरक्षण व्हावं, त्या कोणाच्या वासनेची शिकार ठरू नयेत म्हणून गरबा नृत्यात अन्य धर्मीयांना बंदी ही योग्यच आहे.
- मोहन सालेकर, प्रांत मंत्री-विश्व हिंदू परिषद