Prakash

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्या

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज

Read More

मुलुंड (प) येथील एम.टी. अगरवाल रुग्णालयाचे खाजगीकरण तातडीने थांबवा! नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

मुलुंड पश्चिम येथील एम.टी. अगरवाल रुग्णालयाचे खाजगीकरण तातडीने थांबवा, अशा मागणीचे पत्र नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना लिहिले आहे.

Read More

बदलत्या भूमिकांच्या चक्रव्युहात ‘वंचित’चा कोंडमारा

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले असून महायुतीच्या पारड्यात बहुमताचे दान जनतेने दिले आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे सत्तासोपान महायुतीच चढेल, हे निश्चित केले. असे असले तरी, या निवडणुकीत अनेक मातब्बरांना पराभवाची चवही चाखावी लागली आहे, तर अनेक पक्षांना स्वतःचे खातेही उघडता आलेले नाही. वंचित बहुजन आघाडीलादेखील ( VBA ) या विधानसभा निवडणुकीत फार करिष्मा दाखवता आलेला नाही. या विधानसभेसाठी २०० जागी उमेदवार उभे करूनदेखील वंचितच्या पारड्यात

Read More

आदिनाथ कोठारे दिसणार सुपरहिरोच्या भूमिकेत, शक्तिमान चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोग केले जात आहेत. वेगवेगळे विषय दिग्दर्शक, लेखक मांडताना दिसत आहेत. अशातच आता ‘शक्तिमान’ (Shaktiman) या चित्रपटातून दिग्दर्शक प्रकाश कुंटे नवा प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून यावर बालकलाकार त्याच्या वडिलांना “बाबा तु होऊ शकतोस सुपरहिरो” असे म्हणताना दिसत आहे. त्यामुळे बाल प्रेक्षकांसाठी हा खास चित्रपट असणार हे निश्चित झाले आहे. तसेच, अभिनेता आदिनाथ कोठारे या चित्रपटात सुपरहिरो असणार (Shaktiman') अशा काहीशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121