मुंबई तरुण भारतकडून प्रकाश दरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

    11-Dec-2024
Total Views |
Prakash Darekar

मुंबई : मुंबै बँक, रायगड बँकचे संचालक व ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष आणि भाजपचे मुंबई उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ( MTB ) स्पेस सेलिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह रविंद्र जाधव यांनी त्यांच्या दहिसर कार्यालयात भेट देत ‘निवडक कालजयी सावरकर’ पुस्तक देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.