( Who installed 103 out of 306 hoardings on railway land ) मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९ तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी मध्य रेल्वेच्या १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १२७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) घेतलेल्या चौकशीतून समोर आली आह
Read More
राज्यातील होर्डिंग्जचे आता दरवर्षी ऑडिट केले जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी याबाबत विधानसभेत ग्वाही दिली.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी स्थापन करण्यात आलेला एसआयटीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी पत्र लिहीले आहे.
मुंबई : घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग ( Ghatkopar Hording Accident ) कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर तब्बल सात महिन्यांनी सहआरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेने सोमवार, दि. ३० डिसेंबर रोजी लखनऊ येथून व्यावसायिक अरशद खान याला अटक केली.
ठाणे : ठाणे शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कागदोपत्री कारवाई करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने ( High Court ) चांगलेच फटकारले. दंड ठोठावूनही कार्यवाही करण्यात महापालिका अकार्यक्षम आहे किंवा होर्डींग व्यवसायात भागीदार आहे, असे कडक ताशेरे ओढत पुढील सुनावणी (दि.२९ जाने.) आधी शपथपत्र सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दि. २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत. वृत्तपत्रे, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले आहे.
परवाच्या मुंबईतील मुसळधार पावसाने मे महिन्यातील घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेच्या आठवणी जागृत झाल्या. सुदैवाने या पावसात वादळीवार्यांमुळे होर्डिंग्ज कोसळण्याची बातमी धडकली नसली, तरी अद्याप अनधिकृत होर्डिंग्जचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. म्हणूनच राज्य सरकारने होर्डिंग्जबाबत निश्चित धोरण आणण्याची घोषणा केली आहे. त्यानिमित्ताने घाटकोपर दुर्घटनेची भीषणता, त्यानंतर झालेली कारवाई आणि याबाबतच्या धोरणाकडून अपेक्षा याची माहिती देणारा हा लेख...
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त आयुक्त कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या ते अतिरिक्त पोलीस महासंचालक (मानवाधिकार संरक्षण) या पदावर कार्यरत होते. राज्याच्या गृह विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
घाटकोपर होर्डिग दुर्घटनेला ५ आठवडे झाले असतानाही या घोटाळ्यात सहभागी असलेल्या एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत खेद व्यक्त केला.
घाटकोपर येथील होर्डींग कोसळून बळी गेल्यानंतरही होर्डींगची धोक्याची टांगती तलवार कायम आहे. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या निर्देशानुसार जाहिरात कंपन्यांनी २६० होर्डींगचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केले.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली असून याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढल्याचेही सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंनी घाटकोपर दुर्घटनेची जबाबदारी स्विकारली पाहिजे. यात ब्लेमगेम करण्यात अर्थ नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरमधील रोड शोवरही टीका केली.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप बचावकार्य सुरुच आहे. दरम्यान, या होर्डिंगखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भावेश भिंडेच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. तो सध्या फरार असून मुंबई पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
घाटकोपर दुर्घटनेतील होर्डींग मालकाचा आणि संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांचा काय संबंध आहे? असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच याबाबत चौकशी करुन संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिडे फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्याचा तपास घेण्यात येत असून हे होर्डिंग बेकायदेशीरपणे लावल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आता अनेक नवनवीन बाबी पुढे येत आहेत.
मुंबईमध्ये सोमवारी अचानक अवकाळी पाऊस सुरु झाला. दरम्यान, घाटकोपर भागात पेट्रोल पंपावर होर्डींग कोसळले असून त्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ठाणे : पावसाळ्यात होर्डिंग्ज, झाडे उन्मळून पडणे तसेच झाडाच्या फांद्या पडून जीवीत वा वित्तहानी होवून नुकसान होणार नाही या दृष्टीने शहरातील सर्व होर्डिग्ज व होर्डिग्ज टॉवरचे स्ट्रक्चर ऑडिट करावे, असे आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच शहरातील अनधिकृत मेटल स्ट्रक्चर निष्कसित करावीत, शहरातील होर्डिंग्ज पडून जर दुर्घटना घडली तर संबंधित होर्डिंग्ज कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत होर्डिंग त
बेकायदा बॅनरबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
कल्याण डोंबिवली महापालिकेने होर्डिगच्या जाहिरातीसाठी कंत्रटदार नेमला आहे. त्याला पाच वर्षाची मुदत दिली आहे. या कंत्रटदारांची मुदत संपूष्टात आहे. त्याकरीता नव्याने निविदा न काढता. आहे त्या कंत्रटदारांकडून जास्तीचा दर आकारून होर्डिग जाहिरातीस परवानगी दिली जात आहे. प्रत्यक्षात जाहिरातीसाठी घेतली जाणारी परवानगी आणि केली जाणारी जाहिरात यात तफावत आहे. त्यामुळे महापालिकेचा कोटय़ावधीचा महसूल बूडत आहे. बेकायदेशीर होर्डिग जाहिरातीकडे महापालिकेच्या प्रभाग अधिका:यांचे दुर्लक्ष होत आहे.
तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख अनधिकृत होर्डिंग्जचे शहर अशी होत आहे. ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे मृत व्यक्तींच्या नावे बेकायदेशीर एनओसी घेत उंचच उंच होर्डिंगचे मनोरे शहरात उभे राहत आहेत.
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चा टीझर प्रदर्शित
पुण्यातील कर्वे रोडच्या टी पॉईंट येथे आणि मुंबईतील प्रभादेवी परिसरात काही दिवसांपूर्वी एक विचित्र होर्डिंग लागले होते.
शाहीर अमर शेख चौकात अनेक होर्डिंग असून यातील एक होर्डिंग दुपारी दीडच्या सुमारास कोसळले.
शहरी क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स इ. संदर्भात करावयाच्या तक्रारीबाबत तक्रार निवारण यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.